Mumbai : पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा, आरोपी शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात

अद्याप नेमकी पतीची हत्या का केली याचा खुलासा शिवाजी नगर पोलिसांनी केलेला नाही. परंतु पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai : पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा, आरोपी शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात
मध्य प्रदेशात मुलासाठी पत्नीला केले मोठ्या भावाच्या स्वाधीनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 8:51 AM

मुंबई : उकाड्याने हैराण झालेले गोवंडीकर (Govandi) सकाळी एका हत्येच्या घटनेनं हादरले. रविवारी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गोवंडीतील बैंगणवाडी (Baiganwadi)परिसरात घडली आहे. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. शिवाजी नगर पोलिस (Shivaji Nagar Police) दोघांची कसून चौकशी करीत आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, तसेच यातून आणखी गोष्टी उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आयपीसी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात

अद्याप नेमकी पतीची हत्या का केली याचा खुलासा शिवाजी नगर पोलिसांनी केलेला नाही. परंतु पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ही हत्या शनिवारी रात्री केली असावी अशी पोलिसांना शंका आहे. रविवारी सकाळी हत्या झाल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. पोलिस दोघांची कसून चौकशी करीत आहे.

हे सुद्धा वाचा

शवविच्छेदन अहवालानंतर तपासाला वेग येईल

मृत झालेल्या व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल आरोग्य विभागावकडून पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळेल. सध्या दोन आरोपी पोलिस कोठडीत आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.