Nagpur Crime : दोन दिवसापूर्वी शाब्दिक बाचाबाची झाली, वादाच्या रागातून पतीने पत्नीला थेट…

कोराडी परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीला संपवल्याची घटना ताजी असतानाच आता हुडकेश्वर परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

Nagpur Crime : दोन दिवसापूर्वी शाब्दिक बाचाबाची झाली, वादाच्या रागातून पतीने पत्नीला थेट...
किरकोळ वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 2:00 PM

नागपूर / 15 ऑगस्ट 2023 : क्षुल्लक कारणातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नयर शपी खान असे मयत पत्नीचे नाव आहे, तर समीर अन्सारी असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कोराडी परिसरात पतीने पत्नीला संपवल्याची घटना ताजी असतानाच आज हुडकेश्वर परिसरात अशीच घटना उघडकीस आल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे.

क्षुल्लक वाद टोकाला गेला अन्…

नयर शपी खान आणि पती समीर अन्सारी हे दोघेही मागील दोन वर्षांपासून हुडकेश्वरमधील टेकऑफ सिटी परिसरात फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात. दोन दिवसापूर्वी पती-पत्नीमध्ये शाब्दिक वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन पत्नी झोपेत असताना पतीने तिच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची हत्या केली. पत्नी चा मृत्यू झाल्यानंतर पती रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंर घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपी पतीला अटक केली आहे. पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद होता, याबाबत पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.