एक दुजे के लिये! दोघांचीही लग्नं झाली, पण मन रमेना, अमरावतीत ‘विवाहित’ प्रेमी युगलाची आत्महत्या

विवाहित प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दोघांनी एकमेकांचा गळा चाकूने कापून जीवनाची अखेर केल्याचा दावा केला जात आहे. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एक दुजे के लिये! दोघांचीही लग्नं झाली, पण मन रमेना, अमरावतीत 'विवाहित' प्रेमी युगलाची आत्महत्या
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 12:48 PM

अमरावती : विवाहित प्रेमी युगलाने आत्महत्या (Married Couple Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांनी एकमेकांचा गळा चाकूने कापल्याचं समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यात (Amravati Crime) घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोघांचे स्वतंत्र विवाह झाल्यानंतरही त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं बोललं जात आहे. विवाहित प्रेमी युगलाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. मात्र प्रेमाला झालेल्या विरोधातून दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे. अमरावतीच्या परतवाडा येथे दोघांनी आयुष्याची अखेर केली. मयत दोघेही कांडली येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. सुधीर आणि अलका असं जीवनयात्रा संपवणाऱ्या विवाहित प्रेमी युगलाचे नाव आहे. दोघांच्या हातात चाकू दिसत असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांचा गळा चाकूने कापून जीव दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे प्रकरण?

विवाहित प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दोघांनी एकमेकांचा गळा चाकूने कापून जीवनाची अखेर केल्याचा आरोप आहे. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दोघांचे विवाह झाल्यानंतरही त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्याची चर्चा आहे. या प्रेमी युगलाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. मात्र प्रेमाला झालेल्या विरोधातून दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

अमरावतीच्या परतवाडा येथे दोघांनी आत्महत्या केली. सुधीर आणि अलका असं जीवनयात्रा संपवणाऱ्या विवाहित प्रेमी युगलाचे नाव आहे. ते दोघेही कांडली येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. दोघांच्या हातात चाकू दिसत असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांचा गळा चाकूने कापून जीव दिल्याची चिन्हं आहेत.

संबंधित बातम्या :

विषप्राशन केलेले दीर-भावजय, भर रस्त्यात घट्ट मिठी, जालना रोडवर अखेर तडफडत कोसळले, औरंगाबादेत काय घडलं?

विवाहित प्रेयसीसोबत नगरहून कोल्हापूर गाठलं, धर्मशाळेत प्रेमी युगुलाचा गळफास, चार आयुष्यं उद्ध्वस्त

25 वर्षीय प्रियकराची अल्पवयीन प्रेयसीसह आत्महत्या, विष पिऊन आयुष्य संपवलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.