VIDEO | छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेसह रिक्षाचालकाचा चोप, व्हायरल व्हिडीओवरुन संताप

सध्या नागपूरातील छेडछाडीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये छेड काढणाऱ्याला महिला बेदम मारत असल्याचे त्यात दिसत आहे. हा व्हिडिओ नागपूरमधील सीताबर्डी परिसराती असल्याचे बोलले जात आहे मात्र तो व्हिडिओ नेमका कुठला आहे ते समजले नाही.

VIDEO | छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेसह रिक्षाचालकाचा चोप, व्हायरल व्हिडीओवरुन संताप
नागपुरात छेडछाडीच्या आरोपानंतर तरुणाला मारहाण
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 7:54 AM

नागपूरः सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा वेगवेगळ्या कारणांनी पुढे येत आहे. छेडछाड (Harassment), मारहाण (Beatings), बलात्कार (Rape) अशा कित्येक घटना घडत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या नागपुरातील छेडछाडीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाला महिला बेदम मारत असल्याचे त्यात दिसत आहे. हा व्हिडीओ नागपूरमधील सीताबर्डी परिसरातील असल्याचे बोलले जात असले, तरी तो नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही. त्याचाच शोध पोलीस घेत आहेत.

नागपूरातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात असले तरी त्याबाबत अजून खात्रीने कुणीही सांगत नाहीत, मात्र या व्हिडिओमध्ये छेड काढणारा जो पुरुष आहे त्याला महिलेकडून बेदम मारले जात असल्याचे दिसत आहे. छेड काढणारा रिक्षामध्ये बसून आहे, आणि त्याने छेड काढली म्हणून त्याला महिला आणि रिक्षाचालक बेदम मारहाण करत आहेत. छेड काढल्याच्या रागाने महिलेने त्याला चोप दिल्याचेही दिसत आहे. महिलेकडून मार खात असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल झाला आहे.

पोलिसात तक्रार नाही

सोशल मीडियावरून व्हायरल झालेला हा व्हिडिओ नागपूरातील आहे असे सांगण्यात येत असले तरी त्याविषयी अजून कुणीही खात्रीने सांगत नाही. नागपूरातील सीताबर्डी येथील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र त्या व्हिडिओबद्दल पोलिसात तक्रार दाखल झाली नसून महिलेची छेड काढणारा कोणत्या भागातील आहे आणि छेडछाड का केली आहे याचा शोध पोलीस करत आहेत.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या

Video: बापाने मुलासह घेतली धावत्या मेल समोर उडी; वडिलांचा मृत्यू, मुलगा बचावला;विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील घटना

ठाणे पोलिसांनी जप्त केल्या दहा बंदुकासोबत अकरा काडतुसे; 52 हजारांचा ऐवज हस्तगत

Watch Video |पुण्यात अल्पवयीन मुलांचा हिडीसपणा ; कोयत्याने केक कापत दहशत माजवण्याचा प्रयत्न

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....