Nagpur : नागपूरमध्ये विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाई, राज्याच्या परिवहन आयुक्तांचे आदेश

शासकीय कामासाठी कार्यालयात कामासाठी विना हेल्मेट (Without Helmet) येणाऱ्यांवरती आजपासून कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अनेकदा झालेल्या अपघातात विना हेल्मेट असल्यामुळे मोटार सायकल चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हेल्मेट सक्ती कडक करण्यात येणार आहे.

Nagpur : नागपूरमध्ये विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाई, राज्याच्या परिवहन आयुक्तांचे आदेश
नागपूरमध्ये विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाईImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 8:43 AM

नागपूर – शासकीय कामासाठी कार्यालयात कामासाठी विना हेल्मेट (Without Helmet) येणाऱ्यांवरती आजपासून कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अनेकदा झालेल्या अपघातात विना हेल्मेट असल्यामुळे मोटार सायकल चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हेल्मेट सक्ती कडक करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये (Nagpur) विना हेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून होणार कारवाई करणार असल्याचे संकेत आरटीओ विभागाकडून (Nagpur RTO Office) देण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. नागपूर आरटीओ सरकारी कार्यालयात तपासणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी कार्यालयात विना हेल्मेट असलेल्या दुचाकी चालकावर होणार सु्ध्दा कारवाई करण्यात येणार आहे. नागपूरात हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीची सुरुवात सरकारी कार्लायलयातून होणार आहे. ही कारवाई राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार होणार करण्यात येणार आहे.

आजपासून नागपूरात कारवाई

महाराष्ट्रात दररोज कितीतरी अपघात होत असतात. मोटार सायकलमध्ये चालकाचा अनेकदा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतं. परंतु त्याचा मृत्यू हा हेल्मेट नसल्यामुळे झाल्याचा अनेकदा निदर्शनास आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या परिवहन आयुक्तांनी हेल्मट सक्तीचं पत्र काढलं आहे. त्यांची अंमलबजावणी आजपासून नागपूरात करण्यात येणार आहे. पहिल्यांदा सरकारी कार्यालयाता कामासाठी विना हेल्मेट येणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सरकारी कर्मचारी विना हेल्मेट कार्यालयात आल्यास त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नागपूर आरटीओ अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक अंमलबजावणी मोहीम करावी असं पत्रात म्हटलं आहे.

जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हेल्मेट वापरासंबंधी नागरिकांना प्रबोधन करावे

जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हेल्मेट वापरासंबंधी नागरिकांना प्रबोधन करावे. सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय नागरिकांना सहभागी करून घ्यावे. प्रबोधन केल्यानंतर सुध्दा विना हेल्मेट अधिकारी कर्मचारी किंवा नागरिक निर्दशनास आल्यास त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी असा पत्रात उल्लेख केला आहे.

मोठी बातमी! धनंजय मुंडेंकडून खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा, खंडणी मागणारी महिला कोण?

Red Fort : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार; भाजपसाठी ते महत्वाचंच! कारण…

Delhi Crime: दिल्लीत भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; पोलीस स्टेशनजवळच सहा गोळ्या झाडल्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.