सोबत दारु प्यायले आणि एकाने दुसऱ्याला संपवले, नागपुरात आणखी एकाची हत्या

नागपूर पोलीस ॲक्शनमोडमध्ये आहेत तरिही शहरातील हत्यासत्र थांबायचं नाव घेत नाहीये. नागपुरात आणखी एकाची हत्या झाली आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीची हत्या झाली आहे. कमलेश हिरडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

सोबत दारु प्यायले आणि एकाने दुसऱ्याला संपवले, नागपुरात आणखी एकाची हत्या
Nagpur Kotwali police station
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 10:36 AM

नागपूर : नागपूर पोलीस ॲक्शनमोडमध्ये आहेत तरिही शहरातील हत्यासत्र थांबायचं नाव घेत नाहीये. नागपुरात आणखी एकाची हत्या झाली आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीची हत्या झाली आहे. कमलेश हिरडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

सोबत दारु प्यायले आणि एकाने दुसऱ्याला संपवले

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. कमलेश हिरडे या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. तर आरोपीचे नाव छोटू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

आरोपी आणि मृतक सोबत मोलमजुरी करायचे आणि सोबतंच राहायचे. दारु पिल्यानंतर झालेल्या वादातून हत्या त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

21 वर्षीय तरुणाकडून शेजाऱ्याची गळा चिरुन हत्या

आईला शिवीगाळ केली म्हणून मुलाने शेजाऱ्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. 21 वर्षीय आरोपीने 49 वर्षीय शेजाऱ्याची गळा चिरुन हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी तरुणाने गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले आहे. भंडारा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दारुच्या नशेत कारची तोडफोड

मध्यरात्रीच्या सुमारास दारुच्या नशेत कारची तोडफोड आणि आईलाही शिवागीळ करण्याचा वादावरुन हा प्रकार घडला. गळा चिरून हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरातील गांधी वार्डात घडली. आरोपीने स्वतःच मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले.

संबंधित बातम्या :

बेपत्ता वडिलांची तक्रार करायला तरुण पोलिस स्टेशनला, समोर दिसला बाबांचा मृतदेह

चौथ्या मजल्यावरुन उडी घेत विवाहितेची आत्महत्या, आई म्हणते, तिच्या दीर-नवऱ्याकडून हत्या

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.