नागपूर पोलिसांकडून अल्पवयीन चोराला अटक, दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर तहसील पोलीस स्टेशन परिसरात चोरी घटना वाढल्यामुळे पोलिसांनी कंबर कसली आणि एका तपासात एक अल्पवयीन आरोपी त्यांच्या हाती लागला. त्याचा रेकॉर्ड बघितला तर तो रोकॉर्डवरील चोरटा असल्याचे उघड झाले.

नागपूर पोलिसांकडून अल्पवयीन चोराला अटक, दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर पोलिसांकडून अल्पवयीन चोराला अटकImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 11:40 PM

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही आहे. तर दुसरीकडे गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनीही आता कंबर कसली आहे. प्रत्येक गुन्ह्याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. अशाच गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी एका अल्पवयीन (Minor) चोरट्याला अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी या चोरट्याची कसून चौकशी केली असता तो पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून जवळपास पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि इतर मुद्धेमाल जप्त केला. (Nagpur police arrested a minor thief and seized five lakh items including jewelery)

आरोपींकडून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नागपूर तहसील पोलीस स्टेशन परिसरात चोरी घटना वाढल्यामुळे पोलिसांनी कंबर कसली आणि एका तपासात एक अल्पवयीन आरोपी त्यांच्या हाती लागला. त्याचा रेकॉर्ड बघितला तर तो रेकॉर्डवरील चोरटा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदाराच नाव सांगितलं आणि पोलिसांनी त्याला सुद्धा अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी 80 हजार किमतीचे मोबाईल केले जप्त

भुसावळ येथील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जीआरपी लोहमार्ग पोलिसांना दोन संशयित व्यक्ती फिरताना दिसून आले. त्या संशयित व्यक्तींची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे 80 हजार रुपये किमतीचे आठ चोरीचे मोबाईल सापडले. सदर व्यक्तींवर 124 नुसार कारवाई करण्यात आले आहे. या दोघांवर रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. (Nagpur police arrested a minor thief and seized five lakh items including jewelery)

इतर बातम्या

Virar Worker Death : विरारमध्ये तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड मारताना मजुराचा पडून मृत्यू

Pune crime | पुणे कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरण ; चौघांविरुद्ध गुन्हे दाखल; एक अटकेत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.