Akola Crime | धक्कादायक ! अकोल्यात अल्पवयीन युवकावर अनैसर्गिक अत्याचार, घरमालकानेचं भाडेकरूचे हातपाय बांधले

घरमालक नालायक निघाला. त्या निरागस मुलाला त्याने आपल्या ताब्यात घेतले. त्याच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करत असे. पण, गंधी बात मुलाला पसंत नव्हती. त्यामुळं त्याने घरमालकाला विरोध केला.

Akola Crime | धक्कादायक ! अकोल्यात अल्पवयीन युवकावर अनैसर्गिक अत्याचार, घरमालकानेचं भाडेकरूचे हातपाय बांधले
अकोल्यात युवकावर अनैसर्गिक अत्याचारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 9:57 AM

 अकोला : अकोल्यात भाडेकरू (Tenants) अल्पवयीन युवकावर घरमालकाने अनैसर्गिक अत्याचार केला. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठी उमरी येथे घटना घडली. मोठी उमरी परिसरात (Umri Premises) भाड्याने राहणाऱ्या एका अल्पवयीन युवकावर त्याचाच 37 वर्षीय घर मालकाने हात पाय बांधले. त्यानंतर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची सदर युवकाने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी (Civil Lines Police) घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी घरमालकाला अटक करण्यात आली आहे. पीडित हा शिकण्यासाठी अकोला येथे राहावयास आला होता.

घटना काय आहे

एक मुलगा शिकण्यासाठी अकोल्याला आला. त्याने किरायाने रूप घेतली. तो घरमालकाकडं राहत होता. हा मुलगा अल्पवयीन आहे. किरायाने राहत असल्यानं त्याचे घरमालकाशी चांगले संबंध होते. पण, घरमालक नालायक निघाला. त्या निरागस मुलाला त्याने आपल्या ताब्यात घेतले. त्याच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करत असे. पण, गंधी बात मुलाला पसंत नव्हती. त्यामुळं त्याने घरमालकाला विरोध केला.

नेमकं काय घडलं

घरमालक हा पस्तीशी ओलांडलेला आहे. पण, तो लिंगपिसाट निघाला. त्याने घरी किरायाने असलेल्या मुलाला आपली शिकार बनविण्याचे ठरविले. पण, मुलाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळं त्याने एक दिवस मुलाचे हातपाय बांधले. अल्पवयीन मुलाला बंधक बनविले. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेना मुलगा प्रचंड घाबरला. त्याने ही घटना घरच्यांना कळविली. त्यानंतर घरमालकाविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली. या नालायक घरमालकाला आता अटक करण्यात आली आहे. अकोला पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

हे सुद्धा वाचा

अशी आली घटना उघडकीस

हा घरमालक या मुलाच्या गेल्या काही दिवसांपासून मागावर होता. पण, मुलाकडून त्याला रिस्पान्स मिळत नव्हता. त्यामुळं त्याने हातपाय बांधून त्याच्यावर अत्याचार केला. ही बाब मुलाला हादरविणारी होती. त्याने सरळ पोलीस ठाण्याचा रस्ता धरला. त्यामुळं घरमालकाचं पाप उघडकीस आलं आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.