दरोडा टाकण्यासाठी दोरी, मिरचीसह हत्यारही तयार, पोलिसांनी सापळा रचत मुसक्या आवळल्या

हे पाचही आरोपी कुख्यात आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nagpur Police)

दरोडा टाकण्यासाठी दोरी, मिरचीसह हत्यारही तयार, पोलिसांनी सापळा रचत मुसक्या आवळल्या
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 9:20 PM

नागपूर : नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांनी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडील घातक शस्त्रही जप्त करण्यात आली आहे. हे पाचही आरोपी कुख्यात आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nagpur Police arrest five people in connection with Robbery)

सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न

नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील समता नगर परिसर आहे. या परिसरात काही लोक शस्त्रांसह बसले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन टीम बनवून सापळा रचला. त्यानंतर दरोडा घालण्याची तयारी करत असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तलवार, भाला, चाकू यासारखे घातक शस्त्र मिळून आले आहे. तर दरोडा टाकण्यासाठी दोरी, मिरची पावडरसारख्या वस्तू सुद्धा मिळून आल्या आहेत.

पाचही आरोपी कुख्यात

यावेळी त्यांच्याकडे कसून तपासणी करण्यात आली. यावेळी हे सर्वजण सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा यांचा प्रयत्न असल्याचं उघड झाले. हे पाचही आरोपी कुख्यात असून यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

नागपुरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून चोरी आणि दरोड्यांचा प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे पोलिसांसोबतच नागरिकांनी सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे. (Nagpur Police arrest five people in connection with Robbery)

संबंधित बातम्या :

Video : वर्ध्यात गोल बाजार परिसरात भीषण आग, 10 ते 15 दुकाने जळून खाक

नागपुरातील उच्चभ्रू वस्तीतील हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, मालकासह 12 जणांवर कारवाई

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.