Igatpuri : इगतपुरीमध्ये पोकलेनने चिमुकल्यास चिरडले, घटनास्थळी तणावस्थिती निर्माण झाली होती

काम आटोपून कायमच्या कामावर निघालेल्या पोकलेनने खेळत असलेल्या चिमुरड्याला चिरडले. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर घटनास्थळी अनेक नागरिक जमा झाले.

Igatpuri : इगतपुरीमध्ये पोकलेनने चिमुकल्यास चिरडले,  घटनास्थळी तणावस्थिती निर्माण झाली होती
बीडमध्ये बस स्थानकात संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 9:44 AM

इगतपुरी – शहरातील सांडपाणी मलनिस्सारण पाणी एकत्रित जमा करून गावाबाहेर असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जमा करण्याच्या पाइपलाइनचे (Pipeline) काम शहरात सुरू आहे. काल पाचआळीतील रिंगरोड (Ringroad) परिसरात असलेल्या अहिल्या नदीतील काम आटोपले. त्यानंतर आपल्या रुटीनच्या पाईप लाईन खोदकामासाठी पोकलेन (poklen) निघाले होते. त्यावेळी मैदानात खेळत असलेल्या एका चिमुकल्याला पोकलेनचा धक्का लागला. तात्काळ ही माहिती परिसरात पसरली. लोकांनी चिमुकल्याला जवळच्या रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केले. भरत (अखिल) योगेश गमे असं मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. अपघात झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलकेन चालक फरार झाला आहे.

नेमकं काय घडलं

काम आटोपून कायमच्या कामावर निघालेल्या पोकलेनने खेळत असलेल्या चिमुरड्याला चिरडले. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर घटनास्थळी अनेक नागरिक जमा झाले. चिमुरड्याला तात्काळ देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून नाशिक येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. तो पर्यंत पोकलेन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. अद्याप पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन त्र्यंबकेश्वर पोलीस परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.