‘Aao’ नावाच्या स्पावर पोलीसांची रेड, नको त्या अवस्थेत सापडले तीन इसम आणि पाच महिला

पोलिसांच्या पथकाला या स्पा सेंटरमधून पाच तरुणी आणि तीन युवक आपत्तीजनक स्थितीत आढळले. त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हा देह व्यापार नेमका कधी पासून सुरु होता आणि येथे कोठून ग्राहक येत होते याचा तपास पोलिस करीत आहे.

'Aao' नावाच्या स्पावर पोलीसांची रेड, नको त्या अवस्थेत सापडले तीन इसम आणि पाच महिला
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 10:39 PM

स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच महिलांसह तीन इसमांवर कारवाई केली आहे. या हेल्थ स्पामध्ये मसाज आणि सोना बाथच्या नावाखाली देहव्यापार चालत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विशेष टीम स्थापन करुन ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणात स्पाचा चालकाला देखील अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांना मोठी कारवाई केली आहे. जबलपूर  येथील विजय नगर परिसरातील शिवनगरात हा स्पा सुरु होता. स्पाचे नाव ‘Aao’ असे आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन पाच महिला आणि तीन इसमांना अटक करण्यात आली आहे. एका खबरीने दिलेल्या माहितीनंतर या आओ स्पावर धाड टाकण्यात आली. या प्रकरणात पोलीसांनी स्पा सेंटरच्या संचालकाला पोलिसांनी घेराव घालून अटक केली आहे.

या स्पा सेंटरचा मालक गरीब घरातील मुलींना देहव्यापारात ढकलत होता अशी माहिती उघड झाली आहे. मालकाने आधी गरीब घरातील महिलांना साफ सफाई आणि मदतनीस म्हणून कामावर घेकले होते.नंतर त्यांची गरीबी आणि मजबूरीचा फायदा घेत या देहव्यापारात ढकलेल्याचे उघडकीस आले आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक महिन्यांपासून देह व्यापार

स्पा सेंटरच्या आड देह व्यापार सुरु असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोन पोलिस ठाण्यातून कुमक मागविली आणि महिला पोलिसांच्या टीमसह या स्पा सेंटरवर धाड टाकेली.या स्पा सेंटरचे नावे थोडे विचित्र होते. ‘आओ’ नावाच्या या मसाज सेंटरमध्ये अनेक महिन्यांपासून देह व्यापार सुरु असल्याची तक्रार आली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.