Pune crime| खळबळजनक ! आधी आईला औषधाचा ओव्हरडोस दिला नंतर पॉलिथीनच्या पिशवीत तोंड बांधलं, पुढं जे घडलं त्यानं पुणे हादरलं

सहकारनगरमध्ये   मृत आरोपी गणेश मनोहर फरताडे (वय 42) आपल्या आईसोबत वास्तव्यास होता. गणेश बेरोजगार होता. त्याला काही कामधंदा नव्हता. तसेच त्याच्यावर कर्जही झाले होते. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे तो त्रासला होता. यामुळे त्यांने स्वतः आत्महत्येचा निर्णय घेतला.

Pune crime| खळबळजनक ! आधी आईला औषधाचा ओव्हरडोस दिला नंतर पॉलिथीनच्या पिशवीत तोंड बांधलं, पुढं जे घडलं त्यानं पुणे हादरलं
crime
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 12:14 PM

पुणे- शहरातील सहकारनगर परिसरात 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हरडोस देत त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून केला खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश मनोहर फरताडे (वय 42) असे मुलाचे नाव असून निर्मला मनोहर फरताडे आईचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. धनकवडी परिसरातील सहकारनगर येथे घडली आहे.

नेमकं काय घडलं सहकारनगरमध्ये   मृत आरोपी गणेश मनोहर फरताडे (वय 42) आपल्या आईसोबत वास्तव्यास होता. गणेश बेरोजगार होता. त्याला काही कामधंदा नव्हता. तसेच त्याच्यावर कर्जही झाले होते. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे तो त्रासला होता. यामुळे त्यांने स्वतः आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यापूर्वी आईला औषधांचा ओव्हरडोस दिला त्यानंतर आई निपचित पडली. त्यानंतर तिच्या चेहरा प्लॅस्टिकची पिशवी घालतती दोऱ्याने पिशवीला गुंडाळून खून केला. घटनेची माहिती मिळताच सहकार पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतली. या प्रकरणी मृत गणेशाची मावस बहीण हिने पोलिसात टँकर दाखल केली आहे.

आईच्या आजारामुळे होता त्रस्त

गणेश हा व्यवसायाने इंजिनिअर होता. त्याचा आई आजारी होती. तिच्या आजारपणामुळे औषधांचा खर्च खूप होत होता यामुळे तो त्रस्त होता. त्यातच त्याला नोकरी नव्हती.आजारपणाच्या कर्जामुळे नैराश्यात गेलेल्या गणेश हे टोकाचे पाऊल उचलेले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सहकार पोलीस स्थानाकाचे पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.

zodiac | फक्त सुखाची नांदी, या 6 राशींना वर्षभर पैशांची कमतरता भासणार नाही

Bigg Boss 15 : सलमान खानचा संयम सुटला, बिग बॉसच्या घरात शमितासोबत असं काय घडलं?

CCTV | घराबाहेर उभ्या तरुणांच्या अंगावर बुलेट घातली, उल्हासनगरात पोलिसांची दादागिरी

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.