CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान

ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटलेली बाईक पादचारी युवकाने प्रसंगावधान राखून थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  पुणे जिल्ह्यात इंदापूर जंक्शन येथे हा प्रकार घडला.

CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान
इंदापुरात ब्रेक फेल होऊन वृद्ध दाम्पत्याची बाईक अनियंत्रित झालीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 9:31 AM

इंदापूर, पुणे : काळ आला होता, पण आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय पुण्यातील एका वृद्ध दाम्पत्याला आला. ब्रेक फेल (Brake Fail) झाल्यामुळे या दाम्पत्याची बाईक अपघातग्रस्त (Bike Accident) होण्याची भीती होती. मात्र पादचारी युवकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. इंदापूर जंक्शन (Indapur Junction) येथे हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इंदापूरमधील वृद्ध दाम्पत्याच्या दुचाकीचे ब्रेक निकामी झाले होते. यावेळी एका युवकाने पळत जाऊन त्यांची बाईक धरली. त्यामुळे वृद्ध पती-पत्नी सुखरूप बचावले. युवकाच्या प्रसंगावधानावने अनर्थ टळल्यामुळे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटलेली बाईक पादचारी युवकाने प्रसंगावधान राखून थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  पुणे जिल्ह्यात इंदापूर जंक्शन येथे हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बाईक नियंत्रण सुटून भरधाव वेगाने

वृद्ध दाम्पत्याच्या दुचाकीचे ब्रेक निकामी झाले होते. त्यामुळे त्यांची बाईक नियंत्रण सुटून भरधाव वेगाने येत होती. यावेळी रस्त्यावर असलेल्या युवकाने हा प्रकार पाहिला. बाईकच्या मागे धावत जाऊन त्याने ही बाईक धरली. युवकाच्या तत्परतेमुळे वृद्ध पती-पत्नीचा जीव वाचला. युवकाच्या प्रसंगावधानावने अनर्थ टळल्यामुळे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

ट्रिपल सीट बाईकस्वारांना ट्रकची धडक, दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याला रुग्णालयात नेताना मृत्यूने गाठले

स्पीड ब्रेकरजवळ बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांचं बाळ जागीच मृत्युमुखी, आई-वडील गंभीर

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना बाईक अपघात, पित्यासह लहान मुलाचाही मृत्यू

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.