Pune Murder | किरकोळ वादातून पुजाऱ्याकडून मित्राची हत्या, जुन्नरमध्ये धक्कादायक प्रकार

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पुजाऱ्याने आपल्याच मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून पुजाऱ्याने आपल्याच मित्राची हत्या केली.

Pune Murder | किरकोळ वादातून पुजाऱ्याकडून मित्राची हत्या, जुन्नरमध्ये धक्कादायक प्रकार
पुण्यात पुजाऱ्याने केली मित्राची हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 11:27 AM

पुणे : मित्राची क्रूरपणे हत्या केल्याची (Friend Murder) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे (Pune Crime News) हा प्रकार घडला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पुजाऱ्याने आपल्याच मित्राचा जीव घेतल्याचा आरोप आहे. अखेर या हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आणि नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पुजाऱ्याने आपल्याच मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून पुजाऱ्याने आपल्याच मित्राची हत्या केली.

हे सुद्धा वाचा

क्षुल्लक कारणावरुन मित्राकडून हत्या

क्षुल्लक कारणावरुन संभाजी गायकवाड यांची हत्या झाली होती. त्यांचेच मित्र पिंटू उर्फ रामदास पवार यांनी निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आणि नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.