खेड घाटातील 28 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उकललं, मित्रांनी आधी दारु पाजली मग…

नाशिक महामार्गावरील खेड घाटाच्या खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तरुणाच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार करुन मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला होता.

खेड घाटातील 28 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उकललं, मित्रांनी आधी दारु पाजली मग...
कुख्यात गुंड आणि मोक्काच्या आरोपींच्या संपत्तीवर नागपूर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:55 PM

पुणे : पुण्यातील खेड घाटात झालेल्या खुनाचा (Khed Ghat) उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आलं आहे. दोघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून मित्रांनीच मित्राचा खून (Pune Murder) केल्याचा आरोप आहे. पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटाच्या खोल दरीत 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला होता. कोयत्याने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. खेड घाटात एकत्र दारु पिऊन दोघांनी तरुणाचा खून केल्याचं समोर आलं आहे. आरोपीला दोन दिवसात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिक महामार्गावरील खेड घाटाच्या खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तरुणाच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार करुन मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला होता. स्वप्नील सखाराम चौधरी (वय 28 वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु करण्यात आला. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आलं आहे.

जुन्या वादातून मित्राचा खून

दोघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याचा आरोप आहे. खेड घाटात एकत्र दारु पिऊन दोघांनी तरुणाचा खून केल्याचं समोर आलं आहे. कोयत्याने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

महिला हेड कॉन्स्टेबलसह पती राहत्या घरी मृतावस्थेत, शाळेतून घरी परतलेल्या मुलासमोर भयंकर दृश्य

दहा लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाची हत्या, शेत शिवारात मृतदेह आढळला

आधी आजोबाची हत्या केली, मग मृतदेह अंगणात पुरला; तब्बल 45 दिवसांनी असा झाला घटनेचा उलगडा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.