Pune Murder | माझ्या जवळ का येतोस, पत्नीने चापट मारली, पतीने जीव घेतला

पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथे समोर आली आहे. आशा पवार असं हत्या झालेल्या मयत पत्नीचे नाव आहे. आरोपी पती रामदास उर्फ भाऊ पवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Pune Murder | माझ्या जवळ का येतोस, पत्नीने चापट मारली, पतीने जीव घेतला
पुण्यात पतीकडून पत्नीची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 2:34 PM

पुणे : पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथे हा प्रकार घडला आहे. आशा पवार असं हत्या झालेल्या मयत पत्नीचे नाव आहे. आरोपी पतीने किरकोळ वादातून ही हत्या केल्याचा आरोप (Pune Murder) आहे. माझ्या जवळ का येतोस, असं पत्नी पतीला म्हणाली, त्यानंतर त्याला एक चापट मारली. याचा राग अनावर झाल्यामुळे पतीने आपल्याच पत्नीचा जीव घेतल्याचा दावा केला जातो. चाकूने हल्ला (Knife Attack) करत पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पतीने थेट शिक्रापूर पोलिस स्टेशन गाठले. आरोपी पती रामदास उर्फ भाऊ पवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिक्रापूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथे समोर आली आहे. आशा पवार असं हत्या झालेल्या मयत पत्नीचे नाव आहे. आरोपी पती रामदास उर्फ भाऊ पवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

आरोपी पतीने किरकोळ वादातून ही हत्या केल्याचा आरोप आहे. माझ्या जवळ का येतोस, असं पत्नी पतीला म्हणाली, त्यानंतर त्याला एक चापट मारली. याचा राग अनावर झाल्यामुळे पतीने आपल्याच पत्नीचा जीव घेतल्याचा दावा केला जातो.

पतीचे आत्मसमर्पण

चाकूने हल्ला करत पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पती आरोपी पती रामदास उर्फ भाऊ पवार याने थेट शिक्रापूर पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. शिक्रापूर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

फेब्रुवारीत शून्य हत्या, नागपूर पोलिसांनी पाठ थोपटली, मार्चमध्ये दहा हत्याकांड

तिशीतील तरुणाचा मृतदेह रस्त्यात आढळला, अंबरनाथमध्ये खळबळ

खिचडी खाल्ल्यावरुन वाद, बाप-लेकाची तरुणाला बेदम मारहाण, नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.