AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime| पुण्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ; 924 गुन्हेगारांची झाडाझडती

1 सरईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, शहरातील 130 लॉज, हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी शस्त्रे, गावठी दारू, अमली पदार्थ असा मुद्देमाल जप्त केला. नाकाबंदी दरम्यान 554 संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी 14 जणांवर कारवाई करण्यात आली.

Pune crime|  पुण्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ; 924 गुन्हेगारांची झाडाझडती
अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं Image Credit source: TV9
| Updated on: Mar 01, 2022 | 6:27 PM
Share

पुणे – शहरातील गुन्हेगारीवर(crime )  वचक ठेवण्यासाठी तसेच सराईत गुंडांची गुन्हेगारी मोडीत पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन(Combing operation) राबवले. यावेळी शहरातील 2 हजार 924 गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यापैकी 614 सराईत मूळ पत्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. या ऑपरेशनवेळी शहरातील बेकायदा शस्त्र बाळगणार्‍या 11 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 15 कोयते. दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. लोणी काळभोर भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून चार किलो गांजा जप्त केला. अमली पदार्थ विक्री प्रकरणात एकास अटक करण्यात आली. बेकायदा गावठी दारू (liquor)विक्री प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 30 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.

130 लॉज, हॉटेल्सची तपासणी

41 सरईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, शहरातील 130 लॉज, हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी शस्त्रे, गावठी दारू, अमली पदार्थ असा मुद्देमाल जप्त केला. नाकाबंदी दरम्यान 554 संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी 14 जणांवर कारवाई करण्यात आली. शहरातील सरईतांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुुक्त रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील, रोहिदास पवार, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वेगवेगळ्या भागात मोहिम राबविण्यात आली.

नील सोमय्यांना कोर्टाचा पहिला दणका, सत्र न्यायालने फेटाळला अटकपूर्व जामीन

Russia-Ukraine War: युक्रेनमधील अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परत आणा; प्रचितीच्या आई-वडिलांचा टाहो

घरबसल्या IPL पाहणाऱ्यांचा खिसा रिकामा होणार, BCCI ची पैशांची लालसा प्रेक्षकांवर पडणार भारी? जाणून घ्या प्लॅन

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.