VIDEO : नांदेडच्या मुख्य वस्तीत बंदुकीचा धाक दाखवून लुटमार, घटना सीसीटीव्हीत कैद

नांदेड शहर आणि जिल्ह्यात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी (11 ऑगस्ट) रात्री मुख्य वस्ती असलेल्या गोकुळ नगर भागात बंदुकीचा धाक दाखवून सिमेंटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे 7 लाख रुपये लंपास करण्यात आले. घटनेतील चार आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.

VIDEO : नांदेडच्या मुख्य वस्तीत बंदुकीचा धाक दाखवून लुटमार, घटना सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 5:27 PM

नांदेड : नांदेड शहर आणि जिल्ह्यात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी (11 ऑगस्ट) रात्री मुख्य वस्ती असलेल्या गोकुळ नगर भागात बंदुकीचा धाक दाखवून सिमेंटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे 7 लाख रुपये लंपास करण्यात आले. घटनेतील चार आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.

गोकुळ नगर भागात पूर्णा येथील हनुमान अग्रवाल यांची बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाने सिमेंट विक्रीची दुकान आहे. अग्रवाल यांच्याकडे पाच नोकर कामाला आहेत. त्यातील एक सुट्टीवर होता. तर इतर तिघे रात्री साडेसात वाजता दुकानात होते. एक नोकर काही वेळापूर्वी दुकानातून निघून गेला होता. त्याचवेळी दोन आरोपी दुकानात शिरले. त्यांनी नोकरांना बंदूक अन चाकुचा धाक दाखवून 7 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली.

चार आरोपी पसार, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

काही वेळातच एका दुचाकीवरून चार आरोपी पसार झाले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडुरंग भारती यांनी धाव घेत तपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हेही वाचा :

VIDEO: पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्येचा थरार सीसीटीव्ही कैद

Video | वसमतमध्ये बंदुकीच्या धाकाने कॅशियरला लुटलं, घटना सीसीटीव्हीत कैद

CCTV VIDEO | नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडा, मालकाला मारहाण करुन लूट, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

व्हिडीओ पाहा :

Robbery of 7 lakh rupees in Nanded incident caught in CCTV

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.