धक्कादायक! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आला आहे. राहुल राजळे असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यात राहुल राजळे हे जखमी झाले आहेत.

धक्कादायक! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार
Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 11:43 AM

अहमदनगर :  जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आला आहे. राहुल राजळे (Rahul Rajale) असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यात राहुल राजळे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहमदनगर (Ahmednagar) येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घोडेगाव येथे काल रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. राहुल राजळे यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेत राहुल राजळे हे जखमी झाले आहेत. अचानक गोळीबार झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

अहमदनगरमधील रुग्णालयात उपचार

मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय. सहाय्यक असलेले राहुल राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात राजळे हे जखमी झाले. काल रात्रीची ही घटना आहे. घोडेगावमध्ये अज्ञाताकडून राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात जखमी झालेल्या राजळे यांना अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट

दरम्यान हा हल्ला का करण्यात आला, त्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही, राजळे यांच्यावर हल्ला कोणी केला हे देखील स्पष्ट होऊ शकलेले नाही.  काल रात्री घोडेगावमध्ये अज्ञाताकडून राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या राजळे यांच्यावर अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

Buldana Road Accident : साखरपुड्यासाठी जात असताना काळाचा घाला! ट्रॅव्हल्स-अल्टोची जोरदार धडक, 3 ठार

धक्कादायक! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

Ulhasnagar Mockdrill : उल्हासनगरात पोलिसांकडून दंगल नियंत्रणाचं मॉकड्रिल, भोंग्यांच्या मुद्द्यावर पोलिसांना सज्ज राहण्याच्या सूचना?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.