Crime News : भयानक! विश्वास ठेवला त्यानेच दगा दिला, गर्लफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पावडर

विश्वास हाच नात्याचा पाया असतो. काहीवेळा जोडीदाराकडून फसवणुकीचे प्रकार घडतात. त्याने तरुणीला केबलच्या वायरने माराहण केली व तिच्यावर बलात्कार केला.

Crime News : भयानक! विश्वास ठेवला त्यानेच दगा दिला, गर्लफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पावडर
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 10:20 AM

सूरत : प्रेम हे खूप सुंदर नातं आहे. विश्वासाच्या पायावर हे नातं उभं असतं. प्रेमात मुली अनेकदा आपल्या जोडीदारावर डोळेझाकून विश्वास ठेवतात. कारण विश्वास हाच नात्याचा पाया असतो. काहीवेळा जोडीदाराकडून फसवणुकीचे प्रकार घडतात. अशीच एक घटना गुजरातच्या सूरतमध्ये समोर आली आहे. सूरमध्ये प्रियकराविरोधात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय. पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आरोपी आधीपासून विवाहित होता. त्याने ही गोष्ट लपवून ठेवली होती. त्याची पत्नी दुसऱ्या गावात राहत होती. त्याने आपण अविवाहित असल्याचे भासवून पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

दोघांमध्ये जोरदार भांडण

तरुणीला सत्य माहित नव्हतं, तो पर्यंत दोघांचे प्रेमसंबंध कायम होते. जेव्हा पीडित तरुणीला प्रियकराच आधीच लग्न झालय हे समजलं, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. पीडित तरुणीने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला, असं पोलिसांनी सांगितलं.

केबलच्या वायरने माराहण

प्रेयसीचा नात संपवण्याचा निर्णय आरोपी प्रियकराला पटल नाही. त्याने तरुणीला केबलच्या वायरने माराहण केली व तिच्यावर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पीडित तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकण्याचा अमानवीय प्रकार केला. फोटो सोशल मीडियावर शेयर करण्याची धमकी

आरोपीने दोघांचे खासगी क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेयर करण्याची धमकी दिली. पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. ओलपाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस तपास सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.