पतीला अद्दल घडवण्यासाठी महिलेने उचलले ‘हे’ भयंकर पाऊल, खुलासा होताच सर्वांनाच धक्का बसला !

संगीता आणि तिचा पती विजय यांच्यात बऱ्याच कालावधीपासून वाद सुरु होता. त्यामुळे ती वियजपासून वेगळी राहत होती. तिची मुलंही वडिलांसोबत राहत होती. यामुळे विजयला धडा शिकवण्यासाठी महिलेने आपल्या मित्र मैत्रिणींसोबत मिळून कट रचला.

पतीला अद्दल घडवण्यासाठी महिलेने उचलले 'हे' भयंकर पाऊल, खुलासा होताच सर्वांनाच धक्का बसला !
पैशासाठी शेजाऱ्यानेच मुलीचे अपहरण करुन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 10:07 PM

सोनीपत : पतीला धडा शिकवण्यासाठी एका महिलेने भयंकर कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. हरियाणातील सोनीपत येथे पती-पत्नीच्या वादातून पतीला अद्दल घडवण्यासाठी महिलेने स्वतःच्याच मुलाचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. या घटनेत महिलेला तिची एक मैत्रिण आणि एका मित्राने मदत केली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिला मदत करणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींना अटक केली आहे. संगीता असे आरोपी पत्नीचे नाव असून, संगीता, माया आणि विशाल अशी तिला मदत करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अपहृत मुलाची सुटका केली आहे. ही घटना उघड होताच पोलिसांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पती-पत्नीमध्ये वाद असल्याने ती वेगळी राहते

संगीता आणि तिचा पती विजय यांच्यात बऱ्याच कालावधीपासून वाद सुरु होता. त्यामुळे ती वियजपासून वेगळी राहत होती. तिची मुलंही वडिलांसोबत राहत होती. यामुळे विजयला धडा शिकवण्यासाठी महिलेने आपल्या मित्र मैत्रिणींसोबत मिळून कट रचला.

मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार येताच पोलिसांनी शोध सुरु केला

जनता कॉलनीमध्ये एका मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार सोनीपत पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी मुलाचा शोध सुरु केला. मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व बाजूने तपास करीत होते.

हे सुद्धा वाचा

तपास करत असतानाच पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केल्यानंतर जे सत्य समोर आले ते ऐकून पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी मुलाची सुटका करुन त्याच्या वडिलांकडे सोपवले.

आईनेच स्वतःच्या मुलाचे अपहरण केल्याचे उघड

पतीसोबत वाद असल्याने त्याला अद्दल घडवण्यासाठी पत्नीनेच स्वतःच्या मुलाचे अपहरण केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांची अधिक चौकशी सुरु आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.