मोहिते-साठे गटात तुफान राडा, धारधार शस्त्राने भर दिवसा तिघांचा खून, सांगलीमध्ये खळबळ

सांगलीच्या पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे तिहीरी खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मोहिते-साठे गटात तुफान राडा, धारधार शस्त्राने भर दिवसा तिघांचा खून, सांगलीमध्ये खळबळ
या ठिकाणी दोन गटांत वाद झाला.
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 7:33 PM

सांगली : सांगलीच्या पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे भर दिवसा तिघांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुधोंडी येथील वसंतनगर भागात हा तिहेरी खून झाला. या घटनेमुळे दुधोंडी तसेच सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने वार करुन तिघाची हत्या केल्याची माहिती मिळते आहे. या हल्ल्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे असून या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. (Three men murdered at Dudhondi Palus in Sangli district police arrested 6 accused)

जयंती साजरी करण्यावरुन दोन गटांत वाद

सांगली जिल्ह्यातील दुधोंडीमधील वसंतनगर येथे तिहेरी खून झाला आहे. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते असे खून झालेल्यांची नावे आहेत. या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, धारधार शस्त्राने या तिघांची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. तसेच जयंती साजरी करण्यावरुन दोन गटांत वाद झाल्यामुळे हे हत्यासत्र घडले असावे असे सांगण्यात येत आहे.

भांडण वाढत गेल्यामुळे धारधार शस्त्राने वार

हत्येपूर्वी दुधोंडी येथील मोहिते आणि साठे गटात तुफान हाणामारी झाली. नंतर या दोन गटांतील वाद टोकाला गेला. शेवटी भांडण वाढत गेल्यामुळे धारधार शस्त्राने वार करून यातील तिघांची हत्या करण्यात आली. तर चार जण गंभीर जखमी आहेत.

पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले

या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.

इतर बातम्या :

त्याने आईला मारहाण केली, नंतर तलवार घेऊन पळत सुटला, कल्याणमध्ये माथेफिरुच्या हल्ल्यात पोलीस जखमी

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात हत्येचा थरार, भर दिवसा सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळ्या

VIDEO : पब्लिक मार, ICICI बँकेत दरोडा, पळून जाणाऱ्या नराधमाला पकडला, लोकांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवला

(Three men murdered at Dudhondi Palus in Sangli district police arrested 6 accused)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.