Accident News | ट्रॅक्टरला मोटारसायकलची मागून धडक, घटना पाहिल्यानंतर परिसर हादरला

Accident News | दुचाकी घुसली ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये, मग...

Accident News | ट्रॅक्टरला मोटारसायकलची मागून धडक, घटना पाहिल्यानंतर परिसर हादरला
Accident News | ट्रॅक्टरला मोटारसायकलची मागून धडक, घटना पाहिल्यानंतर परिसर हादरलाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 8:28 AM

नांदेड : नांदेडच्या (Nanded) भोकर (Bhokar) येथील उमरी रस्त्यावरील हाळदा येथील नवीआबादी नजीक दुचाकीने ट्रॅक्टरला (tractor) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडलीय. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी तिथल्या स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे.

घटना घडल्यानंतर दोघांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर जवळच्या शासकीय रुग्णालयात दोघांचे मृतदेह पाठवण्यात आले आहेत. अपघात कशामुळे झाला याची चौकशी सुरु असून टॅक्टर चालकावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

भोकर ते उमरी रस्त्यावरील हाळदा गावानजीक उमरीकडून भोकरकडे आजोबा आणि नातू दुचाकीवरून निघाले होते. 26 बी क्यू 0750 या नंबरच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील बबलू चंद्रकांत दंतलवाड (वय २० वर्ष, रा. चिंचाळा ता. बिलोली) व रामा नरसप्पा पटपेवाड (वय ७२ , रा. पवना ता. हिमायतनगर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

घटनास्थळी पोलिस उपनिरिक्षक अनील कांबळे यांच्यासह पोलिस दाखल झाले होते. या बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.