मुलाने सांगितले नाचू नको, तरीही आई डीजेवर नाचत राहिली; अखेर तरुण संतापला अन्…

महिलेने डीजेवर ठेका धरायला सुरुवात केली. तेथे महिलेचा मुलगाही उपस्थित होता. मुलाने आईला नाचण्यास मनाई केली. मात्र महिलेने मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि नाचणे सुरुच ठेवले.

मुलाने सांगितले नाचू नको, तरीही आई डीजेवर नाचत राहिली; अखेर तरुण संतापला अन्...
क्षुल्लक कारणातून तरुणाने जीवन संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 9:09 PM

अमरोहा : आईचे डीजेवर ताल धरणे मुलाला आवडले नाही. मुलाने आईला नाचण्यास मनाई केली, मात्र आईने मुलाकडे दुर्लक्ष करत डीजेवर ठेका धरला. यामुळे संतापलेल्या 25 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कदायक उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. तरुणाच्या मृत्यूची बाब उघड होताच स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. क्षुल्लक कारणातून तरुणाने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

काय आहे प्रकरण?

हसनपूर कोतवाली क्षेत्रात एका गावात एका तरुणाचा विवाह समारंभ होता. यानिमित्ताने बुधवारी रात्री डीजेचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर सर्व तरुण नाचत होते. यावेळी 50 वर्षीय महिलाही डान्स पहायला पोहचली.

महिलेने डीजेवर ठेका धरायला सुरुवात केली. तेथे महिलेचा मुलगाही उपस्थित होता. मुलाने आईला नाचण्यास मनाई केली. मात्र महिलेने मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि नाचणे सुरुच ठेवले.

हे सुद्धा वाचा

आई ऐकत नसल्याने नाराज तरुणाची आत्महत्या

अखेर मुलगा नाराज झाला आणि तेथून गेला. तरुण थेट तेथून जंगलात गेला आणि गळफास लावून घेत जीवनच संपवले. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.