AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meerut Saurabh Rajput Murder : नवऱ्याची मारेकरी मुस्कानचा इंस्पेक्टरसोबतच्या Kissing Video मुळे एकच खळबळ, नेमकं सत्य काय?

Meerut Saurabh Rajput Murder : सगळ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या मेरठच्या बहुचर्चित सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणात एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात आरोपी पत्नी मुस्कान इंस्पेक्टर सोबत रोमान्स करताना किसिंग करताना दिसतेय. या व्हिडिओच सत्य काय? जाणून घ्या.

Meerut Saurabh Rajput Murder : नवऱ्याची मारेकरी मुस्कानचा इंस्पेक्टरसोबतच्या Kissing Video मुळे एकच खळबळ, नेमकं सत्य काय?
saurabh rajput murder caseImage Credit source: PTI
| Updated on: Mar 31, 2025 | 12:55 PM
Share

मेरठच्या बहुचर्चित सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणात मुस्कान आणि साहिलचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता एका सोशल मीडिया इनफ्लुएंसरने मुस्कान आणि एक इंस्पेक्टर यांचा एक डिप फेक व्हिडिओ व्हायरल केलाय. इन्स्टाग्रामवर इंस्पेक्टर रमाकांत पचौरी आणि मुस्कान यांचा एक फेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ पावलं उचलली आहेत.

प्रियांशु नावाच्या व्यक्तीच्या हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये इंस्पेक्टर ब्रह्मपुरी रमाकांत पचौरी आणि मुस्कान यांना रोमँटिक अंदाजात दाखवण्यात आलय. सोबत निळा ड्रम आणि दोन कट्टा सीमेंटही दिसतय. पोलीस अधिकारी आता या पोस्टवरुन कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये प्रियांशु नावाच्या इन्स्टाग्राम हँडलर विरोधात गुन्हा दाखल केलाय. IT कायद्याच्या कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. आरोपीचा शोध सुरु आहे.

निळ्या ड्रमशी संबंध वेगवेगळे रील्स

सौरभ हत्याकांडे प्रकरणात अनेक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहेत. आता त्यात एका डीप फेक व्हिडिओचा समावेश झाला आहे. मुस्काळ आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांना सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणात अटक झाली आहे. पोलीस लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहेत. मुस्कान आणि साहिलने मिळून सौरभची हत्या केली. नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये भरले होते. या हादरवून सोडणाऱ्या हत्याकांडानंतर सोशल मीडियावर निळ्या ड्रमशी संबंध वेगवेगळे रील्स व्हायरल होत आहेत.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.