Pune : पुण्यात जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला लघवी पाजण्याचा प्रयत्न, आठ जणांवर गुन्हा दाखल

शनिवारी झालेल्या प्रकाराबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये सगळी घटना सांगितली. पीडित महिला तिच्या सासऱ्यासोबत चुलत सासऱ्यांकडे गेली होती. पीडीत महिलेने आम्हाला शिवीगाळ का करीत आहात असा जाब त्यांनी विचारला.

Pune : पुण्यात जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला लघवी पाजण्याचा प्रयत्न, आठ जणांवर गुन्हा दाखल
मध्य प्रदेशात मुलासाठी पत्नीला केले मोठ्या भावाच्या स्वाधीनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 9:38 AM

पुणे – पिंपरीमध्ये (Pimpri)आम्हाला शिवीगाळ का केली याचा विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला जबर मारहाण (Beating women) केली आहे. तसेच मारहाण करून लघवी पाजण्याचा प्रयत्न देखील केला असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (Police station) दाखल झाली आहे. महिला सासऱ्यासोबत चुलत सासऱ्यांकडे जाब विचारण्यासाठी गेली होती. त्यावेळी दोघांना मारहाण केल्याची माहिती पोलिस तक्रारी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकरणात चार महिलांसह आठ जणांवरती गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक चौकशी करणार आहेत. ही घटना 15 मे रोजी सुसगावात घडली आहे.

जाब विचारल्याने मारहाण केली

शनिवारी झालेल्या प्रकाराबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये सगळी घटना सांगितली. पीडित महिला तिच्या सासऱ्यासोबत चुलत सासऱ्यांकडे गेली होती. पीडीत महिलेने आम्हाला शिवीगाळ का करीत आहात असा जाब त्यांनी विचारला. त्यावेळी संतप्त झालेल्या आरोपींनी पीडीत महिला आणि सासऱ्याला काठी, चप्पल आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका बाटलीमध्ये लघवी जमा करून ती पीडित महिलेला पाजण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या मनाला लज्जा प्राप्त होईल असं कृत्य आरोपींनी केले आहे असे पीडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

महिलेच्या मनाला लज्जा प्राप्त होईल असं कृत्य

आरोपींकड़ून महिलेच्या मनाला लज्जा प्राप्त होईल असं कृत्य केलं आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणात आरोपींवरती कशा पद्धतीने कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच पूर्वी वाद कशामुळे लागला होता, याची देखील पोलिस चौकशी करणार आहेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...