Women molestation : धक्कादायक! मुंबईत हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टरकडून महिला पेशंट बरोबर नको ते कृत्य

Women molestation : मुंबईच्या एका हॉस्टिलमध्ये डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे वैद्यकीय डिग्री नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. महत्वाच म्हणजे हा आरोपी आहे.

Women molestation : धक्कादायक! मुंबईत हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टरकडून महिला पेशंट बरोबर नको ते कृत्य
Woman molested at hospital
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 12:32 PM

मुंबई : मुंबई उपनगरात गोवंडी येथे एका खासगी रुग्णालयात महिला रुग्णाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी एक बोगस डॉक्टर आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या आऊट पेशंट विभागात महिलेचा विनयभंग झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली.

पीडित महिलेचा पती रुग्णालयाच्या वेटिंग एरियामध्ये थांबला होता. पत्नी बराचवेळ झाला, तरी OPD च्या बाहेर का आली नाही? म्हणून तो आतमध्ये पहायला गेला. त्याचवेळी त्याने बोगस डॉक्टरला विनयभंग करताना पकडलं, असं महिलेच्या पतीने सांगितलं. पोलीस तपासात काय समोर आलं ?

या जोडप्याने रुग्णालयात गोंधळ घातला व त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी तपास केला. त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या आरोपीकडे कुठलीही वैद्यकीय डीग्री नव्हती, असं तपास अधिकाऱ्याने सांगितलं. आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.