ह्रदयद्रावक Video, जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही म्हणत, ‘लातूर पॅटर्न’ तरुणीची आत्महत्या

आता मला हे सगळं सहन होत नाही, मी आत्महत्या करते आहे, माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये, असा व्हिडीओ पोस्ट करत सोनूने राहत्या घरी आत्महत्या केलीय. (Young Girl Sonu Shaikh commits suicide in Latur by sharing video)

ह्रदयद्रावक Video, जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही म्हणत, 'लातूर पॅटर्न' तरुणीची आत्महत्या
लातूर शहरातल्या कॉलेजात बी.ए. च्या व्दितीय वर्षात शिकणारी सोनू शेखने राहत्या घरी आत्महत्या केलीय.
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 11:30 AM

लातूर : लातूरच्या एका खाजगी कॉलेजात शिकणाऱ्या एका युवतीने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वेदना सोशल मिडीयावर व्यक्त केल्या. गळफास घेऊन स्वतःला संपवण्यापूर्वी जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, असं म्हणत व्हिडीओ पोस्ट करुन सोनू शेख हिने आत्महत्या केलीय. (Young Girl Sonu Shaikh commits suicide in Latur by sharing video)

लातूर शहरातल्या कॉलेजात बी.ए. च्या व्दितीय वर्षात शिकणारी सोनू शेख… सोनू शेख ही कॉलेज करत करत पार्ट टाइम जॉब देखील करायची… आता मला हे सगळं सहन होत नाही, मी आत्महत्या करते आहे, माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये, असा व्हिडीओ पोस्ट करत सोनूने राहत्या घरी आत्महत्या केलीय.

सोनू शेखचा व्हायरल व्हिडीओ

“जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त दिवस टिकू शकत नाही… माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये… मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी… कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल”, असं ती या व्हिडीओमधून सांगत आहे.

आकस्मिक मृत्यूची नोंद, पोलिसांचा तपास सुरु

सोनूच्या आईला कुणी तरी फोनवर बोलत होतं, त्यांच्यात भांडणही झालं होते. त्यामुळे त्याच त्रासातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला, अशी प्राथनिक माहिती पोलिसांनी दिली आहे. लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सुसाईड नोट, मोबाईलच्या मदतीने तपास सुरु केला आहे. सोनूने आत्महत्या केली त्यावेळी घरी कोणीच नव्हत. तिची आई कामावर गेली होती ,तर वडील विभक्त राहतात.

व्हिडीओत काय म्हणतीय सोनू शेख?

“जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त दिवस टिकू शकत नाही… माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये… मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी… कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल. आता मला हे सगळं सहन होत नाही, मी आत्महत्या करते आहे, माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये…”, असं सोनूने आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

व्हिडीओ शेअर करत सोनूची आत्महत्या

View this post on Instagram

A post shared by S.Soni ? (@786_lil_cutie)

(Young Girl Sonu Shaikh commits suicide in Latur by sharing video)

विशेष सूचना : हा व्हिडीओ संवेदनशील आहे पण आजचे विद्यार्थी किती तणावाखाली आहे, हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न असल्याने हा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवतोय…

हे ही वाचा :

अबब! 100 किलो सोन्याची तस्करी; सांगलीत NIA कडून छापेमारी

तीन महिन्यात 2 कोटी, दोन दिवसात 25 लाखांची दारू पकडली, जलमार्गाने दारूची तस्करी करणाऱ्यांची आता खैर नाही

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.