AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BITSAT 2021 परीक्षेसाठी नोंदणी सुरु, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

बिर्ला इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स, पिलानीने BITSAT 2021 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे.

BITSAT 2021 परीक्षेसाठी नोंदणी सुरु, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत
बिर्ला इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स
| Updated on: Feb 23, 2021 | 3:32 PM
Share

BITSAT 2021 Registration: बिर्ला इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स, पिलानी (Birla Institute of Technology and Science, Pilani) च्या BITSAT परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. BITS संस्थेने याबाबत आज घोषणा केली आहे. BITSAT परीक्षेची नोंदणी प्रक्रिया 23 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. BITS अ‌ॅप्टीट्यूड टेस्टसाठी अर्ज करायचा असल्यास BITS च्या अधिकृत वेबसाइट bitsadmission.com वर नोंदणी करावी लागेल. BITSAT परीक्षेसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 मे 2021 हा आहे. बिर्ला इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स अ‌ॅप्टिट्यूट टेस्टचे आयोजन पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केले जाते. (BITSAT 2021 Registration begins know full details to apply)

पात्रता

BPharm च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी 12 विज्ञान शाखेतून उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. यासोबत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचा बारावीच्याअभ्यासक्रमात समावेश असावा. 12 मध्ये शिक्षण घेताना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषय असणारे विद्यार्थी देखील BITSAT परीक्षेला अर्ज करु शकतात.

परीक्षा फी

BITSAT परीक्षेला अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 हजार 400 तर विद्यार्थिंनीसाठी 2 हजार 900 रुपये भरावे लागतील. तर, दुबईमधील केंद्रावर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्याच्यासाठी 7 हजार रुपये फी ठेवण्यात आली आहे.

परीक्षेचे स्वरुप

BITSAT 2021 ही परीक्षेचा वेळ तीन तासांचा आहे. या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी सामान्यज्ञान, तार्किक क्षमता आणि गणित आणि जीवशास्त्र या विषयांवरील प्रश्न विचारले जाणार आहेत.

अर्ज कसा करायचा

स्टेप 1: विद्यार्थ्यांना बिर्ला इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्सच्या अधिकृत वेबसाईट bitsadmission.com वर भेट द्या.

स्टेप 2: BITSAT 2021 नोंदणी करुन लॉगिन आयडी जनरेट करावा लागेल.

स्टेप 3: परीक्षेसाठी आवश्यका कागदपत्रे जमा अपलोड करावी लागतील.

स्टेप 4: अ‌ॅप्लिकेशन फी ऑनलाईन पद्धतीनं जमा करावी.

स्टेप 5: परीक्षा फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा.

संबंधित बातम्या

CTET answer key 2021: सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध, या डायरेक्ट लिंकवरुन करा डाऊनलोड

NIFT Answer Key 2021: उत्तरपत्रिका जाहीर, ‘या’ डायरेक्ट लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करा

(BITSAT 2021 Registration begins know full details to apply)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.