JEE Main 2021 Result: जेईई मेन परीक्षेचा निकाल लवकरच जारी होणार, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल

जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची अंतिम उत्तरतालिका (JEE Main Exam Final Answer Key) जाहीर झाली आहे. जेईई मेन तिसऱ्या सत्राचा निकाल (JEE Main 2021 Result ) लवकरच जाहीर होऊ शकतो.

JEE Main 2021 Result: जेईई मेन परीक्षेचा निकाल लवकरच जारी होणार, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल
जेईई मेन्सच्या अंतिम सत्राची परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणार
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 11:30 AM

JEE Main 2021 Exam Result  नवी दिल्ली: जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची अंतिम उत्तरतालिका (JEE Main Exam Final Answer Key) जाहीर झाली आहे. जेईई मेन तिसऱ्या सत्राचा निकाल (JEE Main 2021 Result ) लवकरच जाहीर होऊ शकतो. एनटीएनं जारी केलेली उत्तरतालिका ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात आणि डाऊनलोड करु शकतात. एनटीएनं 20, 22, 25 आणि 27 जुलै रोजी जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. सुमारे 7.09 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं दिली. NTA ने भारतातील 334 शहरे आणि 828 केंद्रांवर JEE मुख्य परीक्षा घेतली होती.

जेईई मेनचा निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या. स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा. स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

अंतिम उत्तरतालिका कुठे पाहणार?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परीक्षेचे आयोजन केले गेले.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन तिसऱ्या सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.

इतर बातम्या:

JEE Main 2021: पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

JEE Main 2021 April Admit Card:जेईई मेन एप्रिल सत्राचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार, jeemain nta nic in वरुन डाऊनलोड करा

JEE Main 2021 Result JEE Main 3rd Session Result 2021 may be release soon at jeemain.nta.nic.in

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.