MSBSHSE 10th (SSC) Result 2024 Link LIVE : दहावीचा निकाल जाहीर, मुलीच ठरल्या मुलांपेक्षा वरचढ, निकालाचा टक्का वाढला

Maharashtra Board 10th (SSC) Result 2024 Declared LIVE News and Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. दुपारी एक वाजता विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकणार आहेत.

MSBSHSE 10th (SSC) Result 2024 Link LIVE : दहावीचा निकाल जाहीर, मुलीच ठरल्या मुलांपेक्षा वरचढ, निकालाचा टक्का वाढला
10th Result
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 6:51 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान दहावीची परीक्षा झाली. विशेष म्हणजे दरवेळीप्रमाणे यंदाही राज्यातील दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालक दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आज दुपारी 1 वाजता दहावाची निकाल हा जाहीर केली जाईल. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेमध्ये बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे विभागीय टक्केवारी जाहीर करतील. त्यानंतर दुपारी एक वाजता प्रत्यक्षात विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत.

मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....