Neet Result 2023: नीट युजी चा निकाल जारी, या लिंकवर करा क्लिक!

Neet Result 2023 : निकाल पाहण्यासाठी एनटीएच्या neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. निकाल पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक आहे. नीट यूजी परीक्षा 7 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. या परीक्षेच्या प्रोविजनल (तात्पुरत्या) उत्तरपत्रिका 4 जून 2023 रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या.

Neet Result 2023: नीट युजी चा निकाल जारी, या लिंकवर करा क्लिक!
NEET UG NTA 2023 resultsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 11:52 AM

मुंबई: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी नीट यूजी परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता आपला निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी एनटीएच्या neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. निकाल पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक आहे. नीट यूजी परीक्षा 7 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. या परीक्षेच्या प्रोविजनल (तात्पुरत्या) उत्तरपत्रिका 4 जून 2023 रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. 6 जूनपर्यंत विद्यार्थ्यांसाठी या उत्तरपत्रिकेवर आक्षेप घेण्याचा पर्याय होता. उत्तरपत्रिकांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे.

NEET UG निकाल तपासा

  • रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम neet.nta.nic.in अधिकृत वेबसाईटवर जा.
  • होम पेजवरील ताज्या बातम्यांच्या लिंकवर क्लिक करा.
  • पुढच्या पेजवर नीट यूजी (रिजल्ट)- 2023 चा ऑप्शन वर जा.
  • निकाल पाहण्यासाठी डॅशबोर्डमध्ये मागवलेल्या तपशीलांसह लॉगिन करा.
  • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल.
  • रिझल्ट चेक करा आणि प्रिंट आऊट घ्या.
  • जाहीर केलेला नीट यूजी निकाल 2023 थेट लिंकवरून पहा.

या लिंकवर क्लिक करा

कोणत्या राज्याचा निकाल सर्वात चांगला?

NTA कडून जारी झालेल्या माहितीनुसार सर्वात जास्त पात्र उमेदवार उत्तर प्रदेशचे आहेत, त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. तामिळनाडूचा प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशचा बोरा वरुण चक्रवर्ती यांनी नीट परीक्षेत 99.99 टक्के मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.