UPSC Civil Service 2020 उमेदवारांना आणखी एक संधी नाहीच, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली!

सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. | No Any one Chance For UPSC

UPSC Civil Service 2020 उमेदवारांना आणखी एक संधी नाहीच, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली!
सुप्रीम कोर्ट
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 1:30 PM

UPSC Civil Services Exam 2020 : सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. गेल्यावर्षी परीक्षा न देऊ शकल्यामुळे आणखी एक संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली. (No Any one Chance For UPSC 2020 Aspirants Supreme Court Dismisses Plea)

ज्या विद्यार्थ्यांना 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी शेवटची संधी होती, मात्र त्यांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही परीक्षा देता आली नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिलाय

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर, इंदू मल्होत्रा आणि अजय रस्तोगी यांच्या खंठपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु होती. 9 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय आजच्या सुनावणीत देण्यात आला. केंद्राने हे देखील स्पष्ट केलं होतं की उमेदवारांना आणखी एक संधी देण्यात येईल मात्र वयामध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नाही.

लवकरच सिव्हिल सर्व्हिस 2021 चं नोटिफिकेशन निघणार

UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोग येत्या 27 जून रोजी प्रिलिम्स परीक्षा (पूर्व परीक्षा) घेणार आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रियेवर आयोगाने स्पष्टीकरण देताना म्हटलं, “CSE-2021आणि IFoSE-2021 यासाठी लवकरच पुढील अधिसूचना काढली आहे. तसंच सिव्हिल सेवा परीक्षा 2021 (CSE 2021) आणि भारतीय वन सेवा परीक्षा (IFoSE 2021) या दोन्ही परिक्षांचं एकसाथ आयोजन केलं जाईल. यावर्षी UPSC ने सिव्हिल सेवा परीक्षेसाठी लेहमध्ये एका नव्या परीक्षा केंद्राचं ओपनिंग केलं आहे.

(No Any one Chance For UPSC 2020 Aspirants Supreme Court Dismisses Plea)

संबंधित बातम्या

JEE Main 2021 : B.Tech आणि B. Arch जेईई मेन परीक्षेला सुरुवात, 6 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

IGNOU TEE Dec 2020 Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल जाहीर, प्रवेश सुरु

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.