UPSC Results 2021: महाराष्ट्र गाजवलेल्या मुलांची नावं! भावी मराठी अधिकाऱ्यांची यादी, वाचा…

देशात श्रुती शर्मा तर महाराष्ट्रात प्रियंवदा अशोक म्हाडदळकर अव्वल आहेत. प्रियंवदा अशोक म्हाडदळकरची ऑल इंडिया रँक 13 वी आहे. कालच्या परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रातल्या मुलांनीसुद्धा इतर राज्याच्या मुलांना तोड स्पर्धा दिलीये.

UPSC Results 2021: महाराष्ट्र गाजवलेल्या मुलांची नावं! भावी मराठी अधिकाऱ्यांची यादी, वाचा...
महाराष्ट्र गाजवलेल्या मुलांची नावं! Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 11:50 AM

यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल (UPSC 2021 Final Results) काल जाहीर करण्यात आला आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. या परीक्षेत इतर परीक्षेप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. एक नाही, दोन नाही, पहिल्या चार जागा मुलींनीच पटकावल्या. महाराष्ट्रात (Maharashtra) सुद्धा मुलगीच अव्वल! देशात श्रुती शर्मा तर महाराष्ट्रात प्रियंवदा अशोक म्हाडदळकर (Priyamvada Mhaddalkar UPSC) अव्वल आहेत. प्रियंवदा अशोक म्हाडदळकरची ऑल इंडिया रँक 13 वी आहे. कालच्या परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रातल्या मुलांनीसुद्धा इतर राज्याच्या मुलांना तोड स्पर्धा दिलीये.

गाजवलं!

महाराष्ट्रातील मुलांची कामगिरी कौतुकास्पद आहे. राज्यातील मुलांचा आकडा पहिल्या शंभर मुलांमध्ये 5 पेक्षा जास्त आहे. जाणून घेऊयात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2021 च्या निकालात महाराष्ट्र गाजवलेल्या मुलांची नावं ! केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2021 च्या परिक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. निकालाच्या यादीत असणाऱ्या, आपल्या महाराष्ट्रातील मुलांची नावं आणि त्यांची रँक…

मुलांची नावं आणि त्यांची रँक…

  1. नाव- प्रियंवदा म्हडाळकर  रँक- 13
  2. नाव- अंजली श्रोत्रीय रँक- 44
  3. हे सुद्धा वाचा
  4. नाव- श्रध्दा गोमे रँक- 60
  5. नाव- शुभम अशोक भैसारे रँक-97
  6. नाव- अंकित हिरडे रँक- 98
  7. नाव- आदित्य काकडे रँक- 129
  8. नाव- शुभम भोसले रँक- 149
  9. नाव- विनय कुमार गाडगे रँक- 151
  10. नाव- ओंकार पवार रँक- 194
  11. नाव- रामेश्वर सब्बनवाड रँक- 202
  12. नाव- अक्षय वाखरे रँक- 203
  13. नाव- अक्षय महाडिक रँक- 212
  14. नाव- तन्मयी देसाई रँक- 224
  15. नाव- अभिजीत पाटील रँक- 226
  16. नाव- तन्मय काळे रँक- 230
  17. नाव- विशाल खत्री रँक- 236
  18. नाव- संचित गुप्ता रँक- 237
  19. नाव- उत्कर्ष खंडाळ रँक-243
  20. नाव- मृदुल शिवहारे  रँक- 247
  21. नाव- इशान टिपणीस रँक- 248
  22. नाव- प्रतीक मंत्री रँक- 252
  23. नाव- सुयश कुमार सिंग  रँक- 262
  24. नाव- सोहम मांढरे रँक- 267
  25. नाव- अश्विन राठोड़  रँक- 265
  26. नाव- अर्शद मोहम्मद रँक- 276
  27. नाव- सागर काळे रँक- 280
  28. नाव- रोहन कदम रँक- 295
  29. नाव- रणजित यादव रँक- 315
  30. नाव- गजानन बाळे रँक- 319
  31. नाव- वैभव काजळे रँक- 325
  32. नाव- अभिजीत पठारे रँक- 333
  33. नाव- राहूल देशमुख रँक- 349
  34. नाव- सुम‍ित रामटेके रँक- 358
  35. नाव- विनायक भोसले रँक- 366
  36. नाव- आदित्य पटले रँक- 375
  37. नाव- स्वप्न‍िल सिसळे रँक- 395
  38. नाव- सायली म्हात्रे रँक- 398
  39. नाव- हर्षल महाजन रँक- 408
  40. नाव- शिवहर मोरे रँक- 409
  41. नाव- चेतन पंढेरे रँक- 416
  42. नाव- स्वप्न‍िल पवार रँक- 418
  43. नाव- पंकज गुजर रँक- 423
  44. नाव- अजिंक्य माने रँक- 424
  45. नाव- ओंकार शिंदे रँक- 433
  46. नाव- रोशन देशमुख रँक-451
  47. नाव- देवराज पाटील रँक- 462
  48. नाव- अनिकेत कुलकर्णी रँक- 492
  49. नाव- शिल्पा खानिकर रँक- 506
  50. नाव- अस्मर धनविजय रँक- 558
  51. नाव- नितीश डोमले रँक- 559
  52. नाव- निरज पाटील रँक- 560
  53. नाव- आकांक्षा तामगाडगे रँक- 562
  54. नाव- आशिष पाटील रँक- 563
  55. नाव- शुभम नगराळे रँक- 568
  56. नाव- अमीत शिंदे रँक- 570
  57. नाव- स्वप्न‍िल माने रँक- 578
  58. नाव- प्रशांत डगळे रँक- 583
  59. नाव- अभय सोनारकर रँक- 620
  60. नाव- अश्विन गोलपकर रँक- 626
  61. नाव- मानसी सोनवणे रँक- 627
  62. नाव- अमोल आवटे रँक- 687
  63. नाव- पुजा खेडकर रँक-679
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.