अहमदनगर शहर विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Sangram Arunkaka Jagtap 117729 NCP Won
Abhishek Balasaheb Kalamkar 78175 NCP(SCP) Lost
Sachin Chandrabhan Dafal 1125 MNS Lost
Hanif Jainuddin Shaikh 586 VBA Lost
Shivajirao Waman Damale 335 SSP Lost
Umashankar Shyambabu Yadav 276 BSP Lost
Barse Pratik Arvind -Pappu Bhau 929 IND Lost
Utkarsh Rajendra Gite 464 IND Lost
Mangal Vilas Bhujbal 363 IND Lost
Sunil Suresh Fulsoundar 255 IND Lost
Kalamkar Ganesh Baban 197 IND Lost
Rathod Sachin Babanrao 113 IND Lost
Gade Shashikant Madhavrao -Sir 101 IND Lost
Kale Kiran Namdev 49 IND Lost
अहमदनगर शहर

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संग्राम अरुणकाका जगताप 81,217 मते मिळवून विजयी झाले होते.
त्यांनी शिवसेनेचे अनिल भैय्या रामकिसन राठोड यांचा पराभव केला होता. अनिल भैय्या यांचा 11,139 मतांनी पराभव झाला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम अरुणकाका जगताप 49,378 मतांनी मिळवून विजयी झाले होते. तर या निवडणुकीतही अनिल भैय्या राठोड यांचा 3,317 मतांनी पराभव झाला होता. आता राष्ट्रवादीची दोन शकले झाली आहेत. शिवसेनेचीही दोन शकले झाली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे गट राज्यातील दोन महत्त्वाच्या आघाड्यांमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

अहमदनगर कोणताही कानामात्रा नसलेला जिल्हा. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन समुदायाचं मोठं वर्चस्व आहे. त्यामुळेही या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना: 22 ऑक्टोबर

अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर

अर्ज छाननी : 30 ऑक्टोबर

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर

मतदान : 20 नोव्हेंबर

मतमोजणी आणि निकाल : 23 नोव्हेंबर

Ahmednagar City विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sangram Arunkaka Jagtap NCP Won 81,217 47.73
Anil Bhaiyya Ramkisan Rathod SHS Lost 70,078 41.19
Asif Sultan AIMIM Lost 6,869 4.04
Chhindam Shripad Shankar BSP Lost 2,923 1.72
Kiran Gulabrao Kale VBA Lost 2,881 1.69
Bahirnath Tukaram Wakale CPI Lost 1,046 0.61
Santosh Namdev Wakale Patil MNS Lost 952 0.56
Sandip Laxman Sakat IND Lost 661 0.39
Darekar Shridhar Jakhuji IND Lost 272 0.16
Pratik Arvind Barse IND Lost 223 0.13
Sachin Babanrao Rathod IND Lost 167 0.10
Sunil Suresh Fulsoundar IND Lost 138 0.08
Nota NOTA Lost 2,724 1.60
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sangram Arunkaka Jagtap NCP Won 1,17,729 58.66
Abhishek Balasaheb Kalamkar NCP(SCP) Lost 78,175 38.95
Sachin Chandrabhan Dafal MNS Lost 1,125 0.56
Barse Pratik Arvind -Pappu Bhau IND Lost 929 0.46
Hanif Jainuddin Shaikh VBA Lost 586 0.29
Utkarsh Rajendra Gite IND Lost 464 0.23
Mangal Vilas Bhujbal IND Lost 363 0.18
Shivajirao Waman Damale SSP Lost 335 0.17
Umashankar Shyambabu Yadav BSP Lost 276 0.14
Sunil Suresh Fulsoundar IND Lost 255 0.13
Kalamkar Ganesh Baban IND Lost 197 0.10
Rathod Sachin Babanrao IND Lost 113 0.06
Gade Shashikant Madhavrao -Sir IND Lost 101 0.05
Kale Kiran Namdev IND Lost 49 0.02
निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?