विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. राज्यात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे हा आकडा महायुती गाठणार की महाविकास आघाडी हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदार याद्याही अद्ययावत केल्या आहेत. मतदारांना आपलं नाव मतदार यादीत चेक करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्यात 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार आहेत. त्याशिवाय 1 लाख 16 हजार 355 सर्व्हिस वोटर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. राज्यात पहिल्यांदाच 20.93 लाख नवीन मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिलेली आहे.
विधानसभा निवडणूक 2024 - सर्व मतदारसंघ
![मुस्लिम मते कुणाच्या पारड्यात? पॉकेट एरियात भाजपाने कशी घेतली आघाडी मुस्लिम मते कुणाच्या पारड्यात? पॉकेट एरियात भाजपाने कशी घेतली आघाडी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/Muslim-Voters-in-Delhi.jpg?w=280&ar=16:9)
![दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? भाजपात या 3 नावाची जोरदार चर्चा दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? भाजपात या 3 नावाची जोरदार चर्चा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/BJP-Delhi-CM.jpg?w=280&ar=16:9)
![लढा अजून आपआपसात... उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसवर हल्ला लढा अजून आपआपसात... उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसवर हल्ला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/omar-abdullah.jpg?w=280&ar=16:9)
![आपचा 'दारू'न पराभव, या पाच कारणांमुळे दिल्ली गेली, या चुका महागात आपचा 'दारू'न पराभव, या पाच कारणांमुळे दिल्ली गेली, या चुका महागात](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/Delhi-Election-Result-2025-AAP-Result.jpg?w=280&ar=16:9)
![आपचा नाही भाजपचा 'आपला' मुख्यमंत्री? AAP-Congress ची होणार आघाडी? आपचा नाही भाजपचा 'आपला' मुख्यमंत्री? AAP-Congress ची होणार आघाडी?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/Delhi-Election-Result-2025-AAP-Congress-Alliance.jpg?w=280&ar=16:9)
![दिल्लीत भाजप-आपमध्ये काँटे की टक्कर, निकालाचं काऊंटडाऊन सुरु दिल्लीत भाजप-आपमध्ये काँटे की टक्कर, निकालाचं काऊंटडाऊन सुरु](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/Delhi-Election-Result-2025.jpg?w=280&ar=16:9)
![दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-07-at-11.42.49-PM-1.jpeg?w=280&ar=16:9)
!['हो, मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो, पण...', खडसे काय म्हणाले? 'हो, मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो, पण...', खडसे काय म्हणाले?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/Eknath-Khadse-Devendra-fadnavis.jpg?w=280&ar=16:9)
![वर्षावर कधी रहायला जाणार ते मुख्यमंत्र्यांनी सांगताच, आता राऊत म्हणतात वर्षावर कधी रहायला जाणार ते मुख्यमंत्र्यांनी सांगताच, आता राऊत म्हणतात](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Sanjay-Raut-on-Devendra-Fadnavis-3.jpg?w=280&ar=16:9)
![ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत.. ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/jitendra-janwale-.jpg?w=280&ar=16:9)
!['राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला 'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/raut-6.jpg?w=280&ar=16:9)
!['..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं '..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/ranveer-1.jpg?w=280&ar=16:9)
![ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shahajibapu-patil.jpg?w=280&ar=16:9)
![80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल 80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/delta-plain.jpg?w=280&ar=16:9)
![कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-73.jpg?w=280&ar=16:9)
!['आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक 'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/matoshree.jpg?w=280&ar=16:9)
!['माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला 'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/massajog-santosh-deshmukh-aai-.jpg?w=280&ar=16:9)
!['फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा 'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/sanjay-raut-cc.jpg?w=280&ar=16:9)