मुंबादेवी विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Amin Patel 64573 INC Leading
Shaina Manish Chudasama Munot 32854 SHS Trailing
Mohammed Shuaib Bashir Khateeb 796 ASP(KR) Trailing
Mohd. Naeem Shaikh 154 AIMPP Trailing
Parmesh Murli Kurakula 133 RRP Trailing
Mohhamed Zaid Mansuri 79 AIMIEM Trailing
Hammad Syed 65 PP Trailing
Aamir Iqbal Natiq 189 IND Trailing
Nazir Hamid Khan 132 IND Trailing
Huma Parveen Babu Zariwala 113 IND Trailing
Mohamed Raza Ismail Motiwala 61 IND Trailing
मुंबादेवी

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मुंबादेवी मतदारसंघाचे नाव हे येथे असलेल्या मुंबा देवी मंदिराच्या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. सध्या येथे काँग्रेसचे अमीन पटेल हे विद्यमान आमदार असून तीन वेळा त्यांनी निवडणूक जिंकली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटली जाणारी ही जागा गेल्या सहा निवडणुकांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे.

2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनेच इथली निवडणूक जिंकली होती. 2019 मध्ये मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल यांनी विजयाची हॅटट्रिक करत 58 हजार 952 मतं मिळवतं निवडणूक जिंकली. तर 2014 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमीन पटेल यांना 39 हजार 188 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे अतुल शहा होते त्यांना 30 हजार 675 मतं मिळाली. 2009 मध्येही अमीन पटेल यांनी 45 हजार मतं मिळवत विजयय संपादन केला होता. तेव्हा मध्ये शिवसेनेचे अनिल चंद्रकांत पडवळ दुसऱ्या क्रमांकावर होते.

विधानसभा निवडणूक 2019

अमीन पटेल – काँग्रेस – 58952 मतं

पांडुरंग गणपत सकपाळ – शिवसेना – 35297 मतं

बशीर मूसा पटेल – एमआयएम – 6373 मतं

केशव रमेश मुळे – मनसे – 3185

विधानसभा निवडणूक 2014

अमीन पटेल – काँग्रेस – 39188 मतं

अतुल शाह – भाजपा – 30675 मतं

मोहम्मद शाहिद रफी – एमआयएम – 16165 मतं

सळेकर युगंधरा यशवंत – शिवसेना – 15479 मतं

Mumba Devi विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Amin Patel INC Won 58,952 54.87
Pandurang Ganpat Sakpal SHS Lost 35,297 32.85
Bashir Musa Patel AIMIM Lost 6,373 5.93
Keshav Ramesh Mulay MNS Lost 3,185 2.96
Shamsher Khan Vazir Khan Pathan VBA Lost 1,264 1.18
Waris Ali Shaikh BSP Lost 214 0.20
Mohamed Juned Shaikh ABHS Lost 148 0.14
Mohd. Naeem Shaikh AimPP Lost 95 0.09
Najeeb Sayed SVPP Lost 68 0.06
Nazir Khan IUML Lost 57 0.05
Udaykumar Ramchandra Shiroorkar IND Lost 255 0.24
Nota NOTA Lost 1,539 1.43
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Amin Patel INC Leading 64,573 65.13
Shaina Manish Chudasama Munot SHS Trailing 32,854 33.14
Mohammed Shuaib Bashir Khateeb ASP(KR) Trailing 796 0.80
Aamir Iqbal Natiq IND Trailing 189 0.19
Mohd. Naeem Shaikh AIMPP Trailing 154 0.16
Parmesh Murli Kurakula RRP Trailing 133 0.13
Nazir Hamid Khan IND Trailing 132 0.13
Huma Parveen Babu Zariwala IND Trailing 113 0.11
Mohhamed Zaid Mansuri AIMIEM Trailing 79 0.08
Hammad Syed PP Trailing 65 0.07
Mohamed Raza Ismail Motiwala IND Trailing 61 0.06
निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?