Hardik Patel: हार्दिक पटेल निवडणूक लढवत असलेल्या विरामगाम विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर

Hardik Patel: सगळ्यांचच लक्ष विरामगामच्या मतमोजणीकडे लागलं होतं. काय लागला निकाल?

Hardik Patel: हार्दिक पटेल निवडणूक लढवत असलेल्या विरामगाम विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर
Hardik patel
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 1:50 PM

जामनगर: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 ची मतमोजणी सुरु आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाला हरवणं काँग्रेसला जमलेलं नाही. इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधात लाट असली पाहिजे. पण इथे उलट चित्र दिसतय. भाजपा मागच्या काही निवडणुकांपेक्षा विक्रमी मताधिक्क्याने विजयी होईल असं दिसतय.

हायप्रोफाईल निवडणूक

सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा 155 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 19 आणि आम आदमी पार्टी 5 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातच्या या निवडणुकीत काही हाय प्रोफाइल लढतींकडे विशेष लक्ष आहे. यात विरामगामची एक निवडणूक आहे.

विरामगाममधून कोण जिंकलं?

पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने विरामगाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. तो भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत होता. जून महिन्यात त्याने काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस उमेदवार लाखा भारवाड विरोधात तो निवडणूक लढवत होता, लाखा भारावाड ओबीसी उमेदवार आहे. मागच्या दोन टर्मपासून ते विरामगाममधून आमदार होते. आपकडून अमरसिंह ठाकोर यांना उमेदवारी दिली होती. हार्दिक पटेलकडे 60 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.