Bahujan Samaj Party
14 एप्रिल 1984 रोजी बहुजन समाज पार्टीची स्थापना करण्यात आली. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून बसपाची स्थापना करण्यात आली. कांशीराम हे बसपाचे संस्थापक अध्यक्ष होते.
14 एप्रिल 1984 रोजी बहुजन समाज पार्टीची स्थापना करण्यात आली. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून बसपाची स्थापना करण्यात आली. कांशीराम हे बसपाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या निधानानंतर मायावती यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आली. बसपा ही राष्ट्रीय पार्टी आहे. उत्तर प्रदेशात बसपाने स्वबळावर सत्ताही स्थापन केली होती. मायावती यांनी 2001मध्ये त्यांचा उत्तराधिकारी घोषित केला आहे. त्यांच्या भाच्यालाच त्यांनी उत्तराधिकारी घोषित केलं आहे.
भारतातील प्रमुख राजकीय पक्ष(India's Major Political Parties)
Party Name | Party Logo | Party President | Party Establishment Year |
---|---|---|---|
Bharatiya Janata Party | JP Nadda | April 1980 | |
Indian National Congress | Mallikarjun Kharge | December 1885 | |
Aam Aadmi Party | Arvind Kejriwal | November 2012 | |
Bahujan Samaj Party | Mayawati | April 1984 | |
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar | Sharad Pawar | June 2023 | |
ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) | Uddhav Thackeray | June 2022 |
निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ