AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड निवडणूक निकालFinal Result 2024: नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांना धक्का, कोण पुढे?

| Updated on: Jun 05, 2024 | 3:02 PM

Aurangabad, Jalna, Latur, Nanded, Hingoli, Beed, Dharashiv, Parbhani Marathwada Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Winner Updates in Marathi मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा या निवडणुकीवर काही परिणाम झाला का? याकडे लक्ष लागले आहे. औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, परभणी लोकसभा मतदार संघात कोण विजयी होणार?

औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड निवडणूक निकालFinal Result 2024: नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांना धक्का, कोण पुढे?

लोकसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पाच टप्पात झाली होती. मराठवाड्यातील मतदार संघात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा या निवडणुकीवर काही परिणाम झाला का? याकडे लक्ष लागले आहे. औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, परभणी लोकसभा मतदार संघात कोण विजयी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील प्रत्येक अपडेट…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jun 2024 08:55 AM (IST)

    Loksabha Election Result : राज शेट्टी यांना पराभव जिव्हारी?

    शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला लोकसभेत जायचे होते. पण शेतकऱ्यानी देखील मला म्हणावी तशी साथ दिली नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. निवडणुकीतील पराभव त्यांना जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.

  • 05 Jun 2024 08:22 AM (IST)

    Loksabha Election Result : नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटची आज पहिली बैठक

    लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटची आज पहिली बैठक होत आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता मोदींच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. भाजपमधील वरिष्ठ नेते आणि मंत्री बैठकीला उपस्थित राहणार आहे.

  • 04 Jun 2024 05:47 PM (IST)

    नांदेड काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण विजयाच्या उंबरठ्यावर

    नांदेड काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण विजयाच्या उंबरठ्यावर

    नांदेड येथील राहत्या घरी कुटुंबासोबत साजरा केला जल्लोष

    कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी,

    एकमेकांना पेढे भरवत वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांचा जल्लोष

  • 04 Jun 2024 05:38 PM (IST)

    नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांना धक्का, कोण पुढे?

    नांदेड लोकसभा निवडणूक

    20 वी फेरी

    वसंतराव चव्हाण 411296 प्रताप पाटील चिखलीकर 388892 काँग्रेसचे वसंतराव चव्हाण -22404 मतांनी आघाडीवर

    21 वी फेरी

    वसंतराव चव्हाण – 429316 प्रताप पाटील चिखलीकर – 407787 काँग्रेसचे वसंतराव चव्हाण 21529 मतांनी पुढे

  • 04 Jun 2024 05:19 PM (IST)

    संदीपान भुमरे विजयाच्या समीप; मोठी आघाडी

    संदिपान भुमरे (शिवसेना) – 362124 इम्तियाज जलील (MIM) – 274671 चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) – 223799 संदिपान भुमरे हे 87453 मतांनी आघाडीवर

  • 04 Jun 2024 05:03 PM (IST)

    ओमराजे निंबाळकर यांनी मोडले सर्व रेकॉर्ड

    ओमराजे निंबाळकर यांना 2 लाख 95 हजार 288 मतांची विक्रमी लीड

    ओमराजे यांना 6 लाख 74 हजार 812 मते तर अर्चना पाटील यांना 3 लाख 79 हजार 524 मते

    आतापर्यंत 12 लाख 82 हजार 290 पैकी 11 लाख 58 हजार 283 मते मोजली असुन 1 लाख 24 हजार मते मोजणे बाकी

  • 04 Jun 2024 04:58 PM (IST)

    नागेश पाटील आष्टीकर आघाडीवर

    उमेदवार – नागेश पाटील आष्टीकर (महावीकास आघाडी ) 370094 मतेआ

    बाबुराव कदम कोहळीकर( शिवसेना – महायुती ) 286336 मते

    आठराव्या फेरीत 83 हजार 758 मतांनी नागेश पाटील आष्टीकर आघाडीवर

    फेरी क्रमांक- अठरा

  • 04 Jun 2024 04:51 PM (IST)

    दानवेंची पराभवाकडे वाटचाल

    17 व्या फेरी अखेर कल्याण काळे यांना 59,419 मतांची आघाडी

    रावसाहेब दानवे यांनी परभावकडे वाटचाल

  • 04 Jun 2024 04:50 PM (IST)

    ओमराजे निंबाळकर विजयापासून अगदी जवळ

    एकेवीस फेरी अखेर 2 लाख 56 हजार 387 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी

    अठरावी फेरी अखेर

    अर्चना पाटील – 2 लाख 98 हजार 795 ओमराजे निंबाळकर – 5 लाख 32 हजार 877 फरक = 2 लाख 34 हजार 082 मते

  • 04 Jun 2024 04:39 PM (IST)

    कल्याण काळे यांची मोठी आघाडी

    पंधराव्या फेरी अखेर मला 43 हजार मतांची लीड आहे. आणखी 11 फेऱ्या बाकी असून पुढच्या ही फेऱ्यांत मला निश्चितच आघाडी राहील असा जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी विश्वास व्यक्त केला.

  • 04 Jun 2024 04:19 PM (IST)

    मोठी बातमी- दानवे पराभवाच्या छायेत

    जालन्यात रावसाहेब दानवे 43हजार 312 मतांनी पिछाडीवर, 15 व्या फेरी अखेरही दानवे पिछाडीवर

  • 04 Jun 2024 04:12 PM (IST)

    रावसाहेब दानवे 41 हजार 70 मतांनी पिछाडीवर

    जालन्यात रावसाहेब दानवे 41 हजार 70 मतांनी पिछाडीवर, 14 व्या फेरी अखेरही दानवे पिछाडीवर, आणखी 12 फेऱ्या बाकी आहेत.

  • 04 Jun 2024 04:10 PM (IST)

    संदिपान भुमरे हे 51546 मतांनी आघाडीवर

    छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे (शिवसेना) – 291720 इम्तियाज जलील (MIM) – 240174 चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) – 184439

    संदिपान भुमरे हे 51546 मतांनी आघाडीवर

    फेरी 18 वी

  • 04 Jun 2024 04:09 PM (IST)

    रावसाहेब दानवे पराभवाच्या छायेत?

    कल्याण काळे 31, 992  मतांच्या लीडने आघाडीवर आहेत. भाजपचे रावसाहेब दानवे हे सध्या पराभवाच्या छायेत आहेत.

  • 04 Jun 2024 04:06 PM (IST)

    पंकजा मुंडे यांना 16482 मतांची आघाडी

    बीड लोकसभा 2024

    फेरी क्रमांक -20

    पंकजा मुंडे-490148

    बजरंग सोनवणे-473666

    आघाडी – 16482 (पंकजा मुंडे)

  • 04 Jun 2024 04:05 PM (IST)

    भोकरमधून काँग्रेस उमेदवाराला चांगली लीड

    नांदेड लोकसभा मतदारसंघात सामना चुरशीचा सुरु आहे. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर मधून काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे.  भोकर शहराची मतमोजणी संपली आहे. भोकर शहरातून काँग्रेसला जवळपास 2 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.

  • 04 Jun 2024 03:55 PM (IST)

    धाराशिवमध्ये निंबाळकरांची आघाडी कायम

    पंधरावी फेरी अखेर 1 लाख 93 हजार 568 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी

    पधरा फेरी अखेर

    अर्चना पाटील – 2 लाख 50 हजार 67 ओमराजे निंबाळकर – 4 लाख 43 हजार 635 फरक = 1 लाख 93 हजार 568 मते

  • 04 Jun 2024 03:45 PM (IST)

    कल्याण काळे यांची आघाडी कायम

    कल्याण काळे 2,72,620

    रावसाहेब दानवे 2,50,175

    काँग्रेसचे कल्याण काळे 22,445 मतांनी आघाडीवर

    भाजपचे रावसाहेब दानवे यांनी पिछे हाट

  • 04 Jun 2024 03:36 PM (IST)

    संदिपान भुमरे हे 41508 मतांनी आघाडीवर

    संदिपान भुमरे (शिवसेना) – 247987 इम्तियाज जलील (MIM) – 206479 चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) – 154908

    संदिपान भुमरे हे 41508 मतांनी आघाडीवर तर खैरे हे 93079 मतांनी पिछाडीवर

  • 04 Jun 2024 03:27 PM (IST)

    धाराशिवमध्ये निंबाळकरांनी ओलांडला 5 लाखांचा टप्पा

    शिवसेना ओमराजे निंबाळकर यांनी पार केला 5 लाख मते घेण्याचा टप्पा

    ओमराजे यांनी लीड 2 लाखाच्या वर, 2 लाख 18 हजार 531 मतांची लीड

    ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 8 हजार 934 मते तर अर्चना पाटील यांना 2 लाख 90 हजार 403 मते

  • 04 Jun 2024 03:19 PM (IST)

    नागेश पाटील यांची 55218 मतांची आघाडी

    फेरी क्रमांक- तेरा

    उमेदवार – नागेश पाटील आष्टीकर (महावीकास आघाडी ) 261300 मते

    बाबुराव कदम कोहळीकर( शिवसेना – महायुती ) 206082 मते

    तेराव्या फेरीत 55218 मतांनी नागेश पाटील आष्टीकर अघाडीवर

  • 04 Jun 2024 03:17 PM (IST)

    नांदेडमध्ये विजयी मिरवणुकीसाठी सजली जिप्सी

    काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत. विजयी मिरवणुकीसाठी त्यांच्या घरासमोर ओपन जिप्सी दाखल झाली आहे. तर सुरक्षेसाठी खाजगी बाउन्सर ही तैनात करण्यात आले आहेत. नांदेड लोकसभेसाठी वसंतराव चव्हाण विरुद्ध पाटील चिखलीकर अशी लढत रंगली आहे.

  • 04 Jun 2024 03:09 PM (IST)

    धाराशिवमध्ये 6 लाख 18 हजार 105 मतांची मोजणी बाकी

    धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 12 लाख 82 हजार 290 पैकी 6 लाख 64 हजार 185 मतांची मोजणी पुर्ण झाली आहे. आणखी 6 लाख 18 हजार 105 मतांची मोजणी बाकी आहे. ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाख 65 हजार 236 मतांची विक्रमी आघाडी घेतली आहे. ओमराजे यांना 3 लाख 84 हजार 35 मते तर अर्चना पाटील यांना 2 लाख 18 हजार 799 मते आहेत.

  • 04 Jun 2024 03:04 PM (IST)

    हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर अघाडीवर

    फेरी क्रमांक- बारावी

    उमेदवार – नागेश पाटील आष्टीकर (महावीकास आघाडी ) 241071 मते

    बाबुराव कदम कोहळीकर( शिवसेना – महायुती ) 191019 मते

    बाराव्या फेरीत 50052 मतांनी नागेश पाटील आष्टीकर अघाडीवर

  • 04 Jun 2024 03:01 PM (IST)

    नागेश पाटील देवदर्शनाला

    हिंगोली-महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टिकर यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाचे दर्शन घेतले. नागनाथाचे दर्शन घेत नागेश पाटील आष्टीकर यांनी दुग्ध अभिषेक केला. हा विजय सर्व सामान्य जनतेचा आहे महायुतीच्या उमेदवारांनी अक्षरशा पैशाचा पाऊस पाडला असा आरोप नागेश पाटील अष्टीकर यांनी केला.

  • 04 Jun 2024 02:54 PM (IST)

    परभणीत संजय जाधव यांची विजयाकडे वाटचाल

    परभणी

    संजय जाधव

    पहिली फेरी 20786 दुसरी फेरी 20904 तिसरी फेरी 20864 चौथी फेरी 20208 पाचवी फेरी 20096 सहावी फेरी 20064 सातवी फेरी 23944 आठवी फेरी 24096 नववी फेरी 38400 दहावी फेरी 23669 अकरावी फेरी 21731 ————————– 254,762

    महादेव जानकर

    पहिली फेरी 17612 दुसरी फेरी 15149 तिसरी फेरी 16671 चौथी फेरी 14043 पाचवी फेरी 18539 सहावी फेरी 19823 सातवी फेरी 15216 सातवी फेरी 14323 नववी फेरी 10200 दहावी फेरी 13813 अकरावी फेरी 16131 ————————- 171520

    अकराव्या फेरी अखेर संजय जाधव 83242 मतांनी आघाडी वर

  • 04 Jun 2024 02:50 PM (IST)

    संदिपान भुमरे शिवसेनेचा गड राखतील का?

    संदीपान भुमरे 27 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर चंद्रकांत खैरे यांनी मतमोजणी केंद्र सोडले आहे.

  • 04 Jun 2024 02:49 PM (IST)

    कल्याण काळे उलटफेर करतील?

    काँग्रेसचे कल्याण काळे 13028 मतांनी आघाडीवर आहेत,  तर पाच वेळा खासदार असलेले रावसाहेब दानवे पिछाडीवर पडले आहेत.

  • 04 Jun 2024 02:38 PM (IST)

    नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची आघाडी

    – 1 फेरी

    वसंत चव्हाण ,कॉंग्रेस -18157 प्रताप पाटिल चिखलीकर,भाजप -19543

    भाजप आघाडी – 1386

    ————–

    – 2 फेरी

    कॉंग्रेस -42773 भाजप – 38724

    कॉंग्रेस आघाडी -4049

    —————

    – 3 फेरी

    कॉंग्रेस – 63845 भाजप – 56909

    कॉंग्रेस आघाडी – 6936

    ————-

    – 4 फेरी

    कॉंग्रेस -85774 भाजप -7906

    कॉंग्रेस आघाडी – 6684

    —————–

    – 5 फेरी

    कॉंग्रेस -101915 भाजप – 101091

    कॉंग्रेस आघाडी – 824 ——————

    – 6 फेरी

    कॉंग्रेस -125026 भाजप -119706

    कॉंग्रेस आघाडी – 5320

    ——————-

    – 7 फेरी

    कॉंग्रेस -146416 भाजप -137369

    कॉंग्रेस आघाडी – 9047

    ————–

    – 8 फेरी

    कॉंग्रेस -170556 भाजप – 155730

    कॉंग्रेस आघाडी – 14826

    ————–

    – 9 फेरी

    कॉंग्रेस -192154 भाजप -179115

    कॉंग्रेस आघाडी – 13039

    ————— – 10 फेरी

    कॉंग्रेस -213666 भाजप -194818

    कॉंग्रेस आघाडी – 18848

  • 04 Jun 2024 02:31 PM (IST)

    निंबाळकरांची 1 लाख 56 हजार 769 मतांची आघाडी

    बाराव्या फेरी अखेर 1 लाख 56 हजार 769 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी घेतली आहे.

    बारावी फेरी अखेर

    अर्चना पाटील – 2 लाख 02 हजार 101 ओमराजे निंबाळकर – 3 लाख 58 हजार 870 फरक = 1 लाख 56 हजार 769 मते

  • 04 Jun 2024 02:31 PM (IST)

    Lok Sabha Election Result : स्मिता वाघ विजयी

    जळगावमधून स्मिता वाघ या विजयी झाल्या आहेत. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शेवडी स्मिता वाघ या जिंकल्या आहेत.

  • 04 Jun 2024 02:15 PM (IST)

    माझा विजय निश्चित – वसंतराव चव्हाण यांचा दावा

    नांदेडच्या मतदारांनी विकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. जवळपास माझा विजय निश्चित आहे. मला मतदान करणाऱ्या सर्व जनतेला मी अजून श्रेय देतो. काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करून मजबूत करणार.नांदेड शहराचे व विकासाचे प्रश्न सोडवणार. अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळे मला उमेदवारी मिळाली.नांदेडच्या लोकांनी 70 वर्षे शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण यांना निवडलं.त्यांनी इतर पक्षात प्रवेश केल्याने जनतेने नायगाव चा दुसरा चव्हाण शोधून काढला.

  • 04 Jun 2024 02:08 PM (IST)

    चंद्रकांत खैरे मतमोजणी केंद्रातून आले बाहेर

    चंद्रकांत खैरे मतमोजणी केंद्रातून पडले बाहेर, 60 हजार मतांनी पिछाडीवर असल्यामुळे बाहेर पडले.

  • 04 Jun 2024 02:04 PM (IST)

    Lok Sabha Election Result : पियुष गोयल विजयी

    भाजपाचे पियुष गोयल हे विजयी झाले आहेत. सुरूवातीपासूनच पियुष गोयल हे आघाडीवर होते.

  • 04 Jun 2024 01:52 PM (IST)

    कल्याण काळे यांना मोठी लीड

    जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांनी मोठी लीड मिळवली आहे.

    जालना

    नवव्या फेरी अखेर कल्याण काळे 11312 मतांनी पुढे

    रावसाहेब दानवे पिछाडीवर

  • 04 Jun 2024 01:44 PM (IST)

    धाराशिवमध्ये निंबाळकरांचा विजय सुकर

    ओमराजे निंबाळकर यांनी बारावी फेरी अखेर 1 लाख 52 हजार 582 मतांची आघाडी घेतली आहे.

    अकरावी फेरी अखेर

    अर्चना पाटील – 1 लाख 84 हजार 698 ओमराजे निंबाळकर – 3 लाख 24 हजार 811 फरक = 1 लाख 40 हजार 113 मते

  • 04 Jun 2024 01:43 PM (IST)

    नांदेड मधून सर्वात मोठी बातमी

    11 व्या फेरीत काँग्रेसचे वसंत चव्हाण आघाडीवर आहेत. वसंत चव्हाण यांची आघाडी कायम ठेवली आहे. चव्हाण हे 19 हजार 830 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 01:37 PM (IST)

    ओमराजे निंबाळकर यांनी मानले मतदारांचे आभार

    मला लोकांनी मते दिल्याने माजी जबाबदारी वाढली आहे, मराठा आरक्षणसह शेतकरी यांचे अनेक मुद्दे मार्गी लावणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

  • 04 Jun 2024 01:30 PM (IST)

    कल्याण काळे 5071 मतांनी आघाडीवर

    जालना लोकसभा  मतदारसंघ सातवी फेरी अखेर

    कल्याण काळे: 158695 रावसाहेब दानवे: 153624

    कल्याण काळे : 5071 मतांनी आघाडीवर

  • 04 Jun 2024 01:24 PM (IST)

    Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आघाडीवर

    सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे 23 हाजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार राम सातपुते पिछडीवर पडलेले दिसत आहेत.

  • 04 Jun 2024 01:22 PM (IST)

    नांदेडमध्ये काँग्रेसने उभे केल तगडे आव्हान

    नांदेड लोकसभा

    – कॉंग्रेस 14 वी फेरी 44 हजार मतांची आघाडी

    – काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर

    – भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर पिछाडीवर

  • 04 Jun 2024 01:19 PM (IST)

    परभणी संजय जाधव यांनी घेतली 77642 मतांची लीड

    परभणी

    संजय जाधव

    पहिली फेरी 20786 दुसरी फेरी 20904 तिसरी फेरी 20864 चौथी फेरी 20208 पाचवी फेरी 20096 सहावी फेरी 20064 सातवी फेरी 23944 आठवी फेरी 24096 नववी फेरी 38400 दहावी फेरी 23669 ————————– 233031

    महादेव जानकर

    पहिली फेरी 17612 दुसरी फेरी 15149 तिसरी फेरी 16671 चौथी फेरी 14043 पाचवी फेरी 18539 सहावी फेरी 19823 सातवी फेरी 15216 सातवी फेरी 14323 नववी फेरी 10200 दहावी फेरी 13813 ————————- 155,389

    नवव्या फेरी अखेर संजय जाधव 77642 मतांनी आघाडी वर

  • 04 Jun 2024 01:05 PM (IST)

    आठव्या फेरीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर

    नांदेड लोकसभा अपडेट

    नांदेड सातवी फेरी

    काँग्रेसचे वसंतराव चव्हाण – 146416

    भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर -137369

    सातव्या फेरीत काँग्रेसला 9047 मताची लीड ————- आठवी फेरी

    काँग्रेसचे वसंतराव चव्हाण – 170556

    भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर – 155730

    आठव्या फेरीत काँग्रेसला 14826 मतांची लीड

    नांदेड मध्ये काँग्रेसची बाजू हळूहळू भक्कम होताना दिसते

    अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशनानंतरही नांदेडकरांची काँग्रेसला सहानुभूती

  • 04 Jun 2024 01:00 PM (IST)

    निंबाळकरांचा विजय रथ कोण रोखणार?

    दहावी फेरी अखेर 1 लाख 27 हजार 245 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी

    आठवी फेरी अखेर

    अर्चना पाटील – 1 लाख 34 हजार 340 ओमराजे निंबाळकर – 2 लाख 34 हजार 061 फरक = 99 हजार 721 मते

  • 04 Jun 2024 12:43 PM (IST)

    निंबाळकरांनी अर्चना पाटील यांना टाकले मागे

    नववी फेरी अखेर 1 लाख 13 हजार 158 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी

    सातवी फेरी अखेर

    अर्चना पाटील – 1 लाख 17 हजार 449 ओमराजे निंबाळकर – 2 लाख 05 हजार 163 फरक = 87 हजार 687 मते

  • 04 Jun 2024 12:36 PM (IST)

    संजय जाधव 20844 मतांनी आघाडीवर

    परभणी

    संजय जाधव

    पहिली फेरी 20786 दुसरी फेरी 20904 तिसरी फेरी 20864 चौथी फेरी 20208 पाचवी फेरी 20096 ————————– 102858

    महादेव जानकर

    पहिली फेरी 17612 दुसरी फेरी 15149 तिसरी फेरी 16671 चौथी फेरी 14043 पाचवी फेरी 18539 ————————- 82014

    संजय जाधव 20844 आघाडीवर

  • 04 Jun 2024 12:21 PM (IST)

    8 व्या फेऱ्यात नांदेडमध्ये काँग्रेस आघाडीवर

    8 व्या फेऱ्यात नांदेडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी 13500 आघाडी घेतली आहे.

  • 04 Jun 2024 12:20 PM (IST)

    धाराशिवमध्ये निंबाळकर यांचा झंझावात

    ओमराजे निंबाळकर यांनी  आठव्या फेरीत 1 लाख 511 मतांच्या फरकाचा टप्पा पार केला आहे. आठवी फेरी अखेर 1 लाख 511 मतांची आघाडी घेतली आहे.

  • 04 Jun 2024 12:13 PM (IST)

    कल्याण काळे यांची घौडदौड कायम

    पाचवी फेरी जालना:

    १. मविआ – कल्याण काळे ९६४३० (२३०८ लीड) 2. महायुती – रावसाहेब दानवे ९४१२२ 3. आपक्ष- मंगेश साबळे ३३३२० 4. वंचित- प्रभाकर बकले ८५३३

  • 04 Jun 2024 12:08 PM (IST)

    संदिपामान भुमरे यांनी घेतली मोठी लीड

    संदिपान भुमरे (शिवसेना) – 106425 इम्तियाज जलील (MIM) – 90913 चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) – 69358

    संदिपान भुमरे हे 15512 मतांनी आघाडीवर

  • 04 Jun 2024 12:03 PM (IST)

    नांदेडमध्ये तिसऱ्या फेरीत काँटे की टक्कर

    काँग्रेस वसंतराव चव्हाण – 63845 भाजप प्रताप पाटील चिखलीकर – 56090

    काँग्रेसचे वसंतराव चव्हाण 7755 मताने पुढे ————– चौथी फेरी

    काँग्रेस वसंतराव चव्हाण – 85744

    भाजपा प्रतापराव पाटील चिखलीकर – 79060

    चौथ्या फेरी अखेर काँग्रेस 6684 ने आघाडीवर —————– पाचवी फेरी काँग्रेस वसंतराव चव्हाण – 101915

    भाजप प्रताप पाटील चिखलीकर 101091

    पाचव्या फेरी अखेर काँग्रेस 824 मताने पुढे

    नांदेडमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर

  • 04 Jun 2024 11:59 AM (IST)

    Loksabha Election Result 2024 : काँग्रेस नितीश कुमार, TDP शी संपर्क साधणार

    मतमोजणीमध्ये भाजपाप्रणीत NDA अजूनही पुढे आहे. पण काँग्रेस प्रणीत INDIA आघाडी फार पिछाडीवर नाहीय. इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय. काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसकडून नितीश कुमार आणि टीडीपी सोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

  • 04 Jun 2024 11:57 AM (IST)

    डॉ. कल्याण काळे आघाडीवर

    डॉ.कल्याण काळे (काँग्रेस ) 76731

    रावसाहेब दानवे (भाजपा ) 70582

    काँग्रेसचे डॉ कल्याण काळे 6149 आघाडीवर

    भाजपाचे रावसाहेब पिछाडीवर

  • 04 Jun 2024 11:39 AM (IST)

    निंबाळकरांची विजयाकडे घौडदौड

    शिवसेनेचे उबाठा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 2 लाख मतांचा टप्पा पार केला आहे. नववी फेरी सुरुवातीला ओमराजे यांना मिळाली 2 लाख 9 हजार मते मिळाली आहेत. दोन्ही उमेदवार यांच्यात 89 हजार मतांचा मोठा फरक आला आहे.राष्ट्रवादी उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा फटका बसला आहे. तर ओमराजे यांची वन वे आघाडी घेतली आहे.

  • 04 Jun 2024 11:29 AM (IST)

    संजय जाधव यांची आघाडी अजूनही कायम

    पाचव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे संजय जाधव 20 हजार 844 मतांनी आघाडीवर

    संजय जाधव

    पहिली फेरी 20786 दुसरी फेरी 20904 तिसरी फेरी 20864 चौथी फेरी 20208 पाचवी फेरी 20096 ————————– 102858

    महादेव जानकर

    पहिली फेरी 17612 दुसरी फेरी 15149 तिसरी फेरी 16671 चौथी फेरी 14043 पाचवी फेरी 18539 ————————- 82014

    संजय जाधव 20844 आघाडी वर

  • 04 Jun 2024 11:18 AM (IST)

    नांदेडमध्ये चव्हाण आघाडीवर

    नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सातव्या फेरीत 11 हजार मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत. तर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 11:09 AM (IST)

    ओमराजे निंबाळकर यांची मोठी आघाडी

    पाचवी फेरी अखेर 64 हजार 191 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी

  • 04 Jun 2024 11:00 AM (IST)

    परभणीत संजय जाधव यांची आघाडी कायम

    परभणीत पहिल्या फेरी पासून महविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव सातत्याने आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 10:59 AM (IST)

    जालन्यात दानवे पिछाडीवर, काळे आघाडीवर

    जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे पिछाडीवर, 183 मतांची कल्याण काळे यांना आघाडी

  • 04 Jun 2024 10:53 AM (IST)

    जलील यांची आघाडी कायम

    संदिपान भुमरे (शिवसेना) – 51199 इम्तियाज जलील (MIM) – 51498 चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) – 35108

    इम्तियाज जलील हे 299 मतांनी आघाडीवर

  • 04 Jun 2024 10:45 AM (IST)

    जलील यांची पुन्हा आघाडी

    इम्तियाज जलील 200 मतांनी पुन्हा आघाडीवर

    जलील आणि भुमरे यांच्यात काट्याची टक्कर सुरू

  • 04 Jun 2024 10:25 AM (IST)

    निंबाळकरांनी केला 1 लाख मतांचा टप्पा पार

    शिवसेनेचे उबाठा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाख मतांचा टप्पा पार केला. चौथ्या फेरीच्या सुरुवातीला ओमराजे यांना 1 लाख 3 हजार मते मिळाली. दोन्ही उमेदवार यांच्यात 44 हजार मतांचा मोठा फरक पडला आहे. राष्ट्रवादी उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा फटका, ओमराजे यांची वन वे आघाडी मिळाली आहे. ओमराजे यांची विजयाकडे वाटचाल, विक्रमी मतांनी विजयी होण्याची चिन्हे आहेत.2019 ला ओमराजे 1 लाख 27 हजार मतांनी निवडून आले होते.

  • 04 Jun 2024 10:23 AM (IST)

    नांदेडमध्ये चौथ्या फेरीत उलटफेर

    चौथ्या फेरीत नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण 7000 मताने पुढे, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 10:22 AM (IST)

    धाराशीवमध्ये निंबाळकरांना दुसऱ्या फेरीअखेर 60,170 मते

    दुसरी फेरी अखेर 26 हजार 469 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी

    दुसरी फेरी अधिकृत निकाल

    अर्चना पाटील – 33,701 मते ओमराजे निंबाळकर – 60,170 मते

    26 हजार 469 मतांची आघाडी

  • 04 Jun 2024 10:20 AM (IST)

    परभणीत संजय जाधव यांची मोठी आघाडी

    पहिली फेरी 20786 दुसरी फेरी 20904 तिसरी फेरी 20864 ————————– 62554

    महादेव जानकर

    पहिली फेरी 17612 दुसरी फेरी 15149 तिसरी फेरी 16671 ————————- 49432

    संजय जाधव 13122 आघाडी वर

  • 04 Jun 2024 10:10 AM (IST)

    जलील यांची आघाडी

    इम्तियाज जलील 30560

    संदीपन भुमरे 20066

    चंद्रकांत खैरे 13883

    इम्तियाज जलील 10494 मतांनी पुढे

  • 04 Jun 2024 10:07 AM (IST)

    तिसऱ्या फेरीत चिखलीकर आघाडीवर

    भाजपा – प्रताप पाटील चिखलीकर 10164

    काँगेस – वसंत चव्हाण – 9558

    भाजपा 606 आघाडीवर

  • 04 Jun 2024 09:57 AM (IST)

    ओमराजे निंबाळकर दुसऱ्या फेरीत पुढे

    दुसरी फेरी अखेर 26 हजार 471 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी

    पहिली फेरी अधिकृत निकाल

    अर्चना पाटील – 16,413 मते ओमराजे निंबाळकर – 28,979 मते

    12 हजार 566 मतांची आघाडी

  • 04 Jun 2024 09:43 AM (IST)

    इम्तियाज जलील यांची आघाडी

    भुमरे – 16405 खैरे – 11429 जलील – 19745

    पहिल्या फेरीत इम्तियाज जलील आघाडीवर

  • 04 Jun 2024 09:41 AM (IST)

    धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांची घौडदौड

    दुसरी फेरी अखेर 26 हजार 471 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी

    पहिली फेरी अधिकृत निकाल

    अर्चना पाटील – 16,413 मते ओमराजे निंबाळकर – 28,979 मते

    12 हजार 566 मतांची आघाडी

  • 04 Jun 2024 09:35 AM (IST)

    परभणीत संजय जाधव यांची आघाडी कायम

    संजय जाधव

    पहिली फेरी 20786 दुसरी फेरी 20904 ————————– 41690

    महादेव जानकर

    पहिली फेरी 17612 दुसरी फेरी 15149 ————————- 32761

    संजय जाधव 8929 आघाडी वर

  • 04 Jun 2024 09:32 AM (IST)

    दोन फेरीत चिखलीकर आघाडीवर

    पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर 2112 मतांनी पुढे असल्याचे स्पष्ट होत आहे.

  • 04 Jun 2024 09:20 AM (IST)

    नांदेडमध्ये भाजपची आघाडी

    नांदेड लोकसभेमध्ये भाजपने पहिल्या फेरीत 1400 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी समर्थक पुढील फेरीची वाट पाहत आहेत.

  • 04 Jun 2024 09:15 AM (IST)

    चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर

    दुसऱ्या फेरीत संदीपान भुमरे यांना 10 हजार मतांची आघाडी घेतली आहे. इम्तियाज जलील यांच्या दुसऱ्या स्थानी मुसंडी मारली. तर आता चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर आले आहेत.

  • 04 Jun 2024 09:08 AM (IST)

    धाराशीवमध्ये निंबाळकर यांची जोरदार आघाडी

    ओमराजे निंबाळकर यांनी पहिल्या फेरी अखेर 12 हजार 764 मतांची विक्रमी आघाडी घेतली आहे. सर्व 6 विधानसभा मतदार संघात ओमराजे आघाडीवर दिसत आहेत. अर्चना पाटील यांना मोठा फटका बसला आहे.

  • 04 Jun 2024 09:05 AM (IST)

    मतमोजणी पूर्वी वसंतराव चव्हाण यांचे देवदर्शन

    नांदेड लोकसभेसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. काही वेळात निकाल हाती येईल महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला विजय मिळेल याची मला खात्री असल्याचा विश्वास नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

  • 04 Jun 2024 09:02 AM (IST)

    परभणीमध्ये पहिल्या फेरी अखेर संजय जाधव आघाडीवर

    परभणीमध्ये पहिल्या फेरी अखेर संजय जाधव यांनी मोठी आघाडी घेतली. संजय जाधव यांना 20,786 तर महादेव जानकर यांना 17612 मते मिळाली. संजय जाधव आघाडी 3074 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:59 AM (IST)

    ओमराजे निंबाळकर यांची विक्रम मतांची आघाडी

    धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी पहिल्या फेरीत विक्रमी मतांची आघाडी घेतली आहे.तुळजापूर, उमरगा, परंडा यासह सर्व मतदार संघात मोठी आघाडी मिळाली. तर राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना मोठा फटका बसला आहे.

  • 04 Jun 2024 08:59 AM (IST)

    Lok sabha Election Result 2024 : पहिल्या तासाभरात भाजपाची ट्रिपल सेंच्युरी

    पहिल्या तासाभराच्या मतमोजणीमध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपाप्रणीत NDA 300 पेक्षा जास्ता जागांवर आघाडीवर आहे. तेच काँग्रेस प्रणीत INDIA 161 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 08:50 AM (IST)

    बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर

    बीडमधून पंकजा मुंडे या आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत त्या 846 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:46 AM (IST)

    मतमोजणीपूर्वीच मशीनमध्ये बिघाड

    हिंगोलीमध्ये मतदान मोजणीला सुरुवात होण्याआधीच मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. हिंगोली विधासभेतील बूथ क्रमांक 08 खोली क्रमांक 01 मधील मशीन मध्ये बिघाड झाल्याचे समोर येते. निवडणूक सहाय्यक अधिकारी यांनी मशीन ताब्यात घेतली आहे. मशीन झालेले मतदान दाखवत आहे मात्र कुठल्या उमेदवाराला किती मतदान झाले हे दाखवत नाही.

  • 04 Jun 2024 08:40 AM (IST)

    संजय जाधव आघाडीवर

    परभणीमध्ये महादेव जानकर विरोधात महाविकास आघाडीचे संजय जाधव असा सामना रंगला. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे संजय जाधव पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:33 AM (IST)

    ओमराजे निंबाळकर आघाडीवर

    धाराशिवमध्ये मतमोजणीचा श्रीगणेशा झाला आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:29 AM (IST)

    मराठा आरक्षणाचा लाभ कुणाच्या पदरात

    जालना लोकसभा मतदारसंघात यंदा सलग पाचवेळा विजयी झालेले रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेसने कल्याण काळे यांना उमेदवारी दिली होती. मराठ आरक्षणाचा केंद्र बिंदू असलेल्या जालना लोकसभेत मराठा मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात हे थोड्याच वेळात समोर येईल.

  • 04 Jun 2024 08:22 AM (IST)

    Delhi Loksabha Election Result 2024 : दिल्लीत सातही जागांवर कोण आघाडीवर?

    दिल्लीत लोकसभेच्या सातही जागांवर भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस आणि आपने एकत्र ही निवडणूक लढवली आहे.

  • 04 Jun 2024 08:20 AM (IST)

    एमआयटी कॉलेजमध्ये मतमोजणी

    छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा मतदारसंघासाठीची मतमोजणी ही एमआयटी कॉलेजमध्ये सुरु आहे. या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 04 Jun 2024 08:12 AM (IST)

    चंद्रकांत खैरे यांची आघाडी

    चंद्रकांत खैरे टपाली मतदानात 150 मतांनी आघाडीवर आहेत. तर इम्तियाज जलील पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 07:56 AM (IST)

    नांदेडमध्ये पाच मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

    नांदेडमध्ये आठ वाजता पोस्टल बॅलेट मोजायला सुरुवात होणार आहे. एकूण 5239 पोस्टल मतदान झाले आहे. तर 8 वाजून 30 मिनिटाला ईव्हीएम मशिन वरिल काउंटीगला सुरवात होणार आहे.

  • 04 Jun 2024 07:54 AM (IST)

    माजलगावच्या त्या बूथची शेवटी मोजणी

    13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यादिवशी माजलगाव येथील बुथ क्रमांक 64 वरील मतदान केंद्राचा मॉकपोल डाटा पूर्णपणे निघाला होता. त्यामुळे आज संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर पहिल्या उमेदवाराचे मार्जिन पाहून मतदान मोजले जाईल.

  • 04 Jun 2024 07:49 AM (IST)

    ओमराजे निंबाळकर यांचा विजयरथ तयार

    धाराशिवमध्ये मतमोजणीपूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजयरथ तयार करण्यात आला आहे. निंबाळकर निवडून आल्यानंतर याच विजय रथातून त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यापूर्वी धाराशिव जिल्ह्यात निंबाळकर यांच्या विजयाचे देखील बॅनर लावण्यात आले आहेत.

  • 04 Jun 2024 07:37 AM (IST)

    धाराशिवमध्ये स्ट्राँग रुम उघडली

    धाराशिवमध्ये ई्व्हीएमची स्ट्राँग रुम उघडली.जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ही रूम उघडण्यात आली. मत पेट्या बाहेर आणण्यात आल्या. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार.

  • 04 Jun 2024 07:23 AM (IST)

    मतमोजणीपूर्वी रावसाहेब दानवे यांचे औक्षण

    जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा निवडणुकीला यावेळी उभे होते. आज मतमोजणी असल्याने रावसाहेब दानवे यांचे पत्नी सून आणि मुलींनी औक्षण केले. भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण या निवडणुकीत उभे आहेत.

  • 04 Jun 2024 07:20 AM (IST)

    हिंगोलीत मतमोजणी थोड्याच वेळात

    हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट व हदगाव असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र या लोकसभा मतदारसंघात आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी 8 आणि ईटीपीबीएससाठी 2 टेबल आहेत. थोडक्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 94 टेबलवर होणार आहे.

  • 04 Jun 2024 07:14 AM (IST)

    बालेकिल्ला कोणता गट राखणार

    मराठवाडा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण शिवसेनेची दोन शक्कलं झाल्यानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजीनगगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संदिपान भुमरे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी पण जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आता अवघ्या काही तासात बालेकिल्ला कोणता गट राखणार हे स्पष्ट होईल.

  • 04 Jun 2024 07:04 AM (IST)

    पोस्टल मतदान पेट्या मतमोजणी केंद्रावर दाखल

    धारशिव लोकसभा निवडणुकीसाठीच्या पोस्टल मतदान असलेल्या सील बंद पेट्या येण्यासाठी सुरुवात झाली आहे. 9 हजार 231 असे पोस्टल मतदान झाले आहे. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे.

  • 04 Jun 2024 06:58 AM (IST)

    Beed Election Results 2024 Live Updates: बीडमध्ये पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे

    बीड लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे याचा फैसला आज होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.

Published On - Jun 04,2024 6:55 AM

Follow us
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.