-
Marathi News
-
Election 2022 News
-
Maharashtra municipal corporation election 2022
-
Navi Mumbai Municipal
नवी मुंबई महापालिका निवडणूक 2022
नवी मुंबई महापालिकेत एकूण 122 नगरसेवक असून एकूण 41 प्रभाग आहेत. या महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग 40 आहेत. तर दोन सदस्यीय प्रभाग एक आहे. यंदाच्या निवडणुकीत नवी मुंबईत अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 2 आणि महिलांसाठी 61 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या 11,20,547 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,00,067 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 18,913 एवढी आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तर अभिजित बांगर हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत.
-
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
Videos13 hours ago -
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
Videos15 hours ago -
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Videos15 hours ago -
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
Videos15 hours ago -
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
Videos15 hours ago -
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
Videos15 hours ago -
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
Videos16 hours ago -
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
Videos16 hours ago -
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत…; फडणवीसांचं मोठं विधान
Videos16 hours ago -
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
Videos16 hours ago
नवी मुंबई महापालिका निवडणूक 2022
-
NMMC Election 2022 Ward 38: प्रभाग रचनेचा नवी मुंबईतील अनेक दिग्गज नगरसेवकांना फटका
नवी मुंबई महापालिकेच्या एका प्रभागात (Navi Mumbai Municipal Corporation) आता तीन नगरसेवक प्रतिनीधीत्व करणार आहेत. प्रभाग रचनेतील बदलामुळे नवी मुंबईतील अनेक दिग्गज नगरसेवकांना याचा फटका बसणार आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचा परिणाम नवी मुंबईत दिसण्याचा अंदाज आहे.
-
NMMC Election 2022 Ward 20: नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये माजी महापौरांच्या पत्नीचे नगरसेवकपद सुरक्षित
प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुधाकर संभाजी सोनवणे हे अनेकवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी रंजना सुधाकर सोनवणे या प्रभाग क्रमांक 20 मधून सातत्याने नगसेविका म्हणून निवडून येत आहेत. त्यांचा प्रभाग हा रबाळे परिसरात येतो. या प्रभागावर रंजना सोनावणे यांची मजबूत पकड आहे.
-
NMMC Election 2022 Ward 19 : नवी मुंबईच्या माजी महापौरांच्या प्रभागात OBC आरक्षण लागू
यामुळे सुधाकर सोनावणे हे प्रभाग क्रमांक 19 क सर्वसाधारण खुल्या गटातुन निवडणुकीच्या रिंगणाच उतरु शकतात. मात्र, प्रभाग रचनेचा फटका सुधाकर सोनावणे यांना बसू शकतो. कारण ते रबाळे विभागातील नगरसेवक आहेत. रबाळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी वसाहतीती सोनावणे यांनी अनेक विकास कामं केली आहेत. मात्र, नविन प्रभाग रचनेनुसार त्यांचा प्रभाग ...
-
NMMC election 2022: नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र18 मध्ये कुणाला संधी मिळणार
आमदारांच्या बंडखोरीचा फटका सर्वानाच बसणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय स्थिती राहणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 18 मध्ये नेमकी काय परिस्थिती राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे
-
NMMC election 2022: नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग 17 मध्ये कोण जिंकणार ?
भाजप पुन्हा एकदा आपले स्थान टिकून ठेवणार असल्याचे दिसून येते. शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने याचा परिणाम नवी मुंबई महानगरपालिकेवरती दिसून येणार आहे.
-
NMMC Election 2022: नवी मुंबई पालिकेत लवकरच निवडणुकांचं बिगुल, प्रभाग 36 मध्ये काय होणार?
सध्या राज्यात मोठी निवडणूक होऊ घातली आहे. पालिकांच्या निवडणुका होत आहेत. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईचीही निवडणूक होऊ घातली आहे.
-
NMMC Election 2022: नवी मुंबई पालिकेची निवडणूक काही दिवसांवर, प्रभाग 6 ची स्थिती काय आहे? जाणून घेऊयात...
सध्या राज्यात मोठी निवडणूक होऊ घातली आहे. पालिकांच्या निवडणुका होत आहेत. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई आणि वसई विरारचीही निवडणूक होऊ घातली आहे
-
NMMC Election 2022: नवी मुंबई पालिकेत भाजपची सत्ता, यंदा काय होणार? प्रभाग 5 मध्ये काय होणार?
सध्या राज्यात मोठी निवडणूक होऊ घातली आहे. पालिकांच्या निवडणुका होत आहेत. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईचीही निवडणूक होऊ घातली आहे
-
NMMC Election 2022, Ward 32 : भाजप आणि शिवसेनेत 'कांटे की टक्कर' होण्याची शक्यता; एकनाथ शिंदे गटाची भूमिका ठरणार निर्णायक
यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेपुढे भाजपबरोबरच एकनाथ शिंदे गटाचे आव्हान आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वोट बँकेला सुरुंग लागण्याची दाट शक्यता आहे.
-
श्रीमंत बनण्यासाठी फक्त या 5 गोष्टी करा, भविष्य उज्ज्वल होणार
फोटो गॅलरी9 hours ago -
GK : बाईकची मागची सीट उंच का असते? 99 टक्के लोकांना माहिती नाही
ऑटो10 hours ago -
वय 53 वर्षे पण दिसतो 25 वर्षाच्या तरुणासारखा, अक्षय खन्नाच्या भावाला पाहिलेत का?
फोटो गॅलरी10 hours ago -
दुसऱ्याची बायको पळवा, थाटात करा लग्न, इथं अजब परंपरेचा उत्सव; नेमकं काय घडतं?
फोटो गॅलरी11 hours ago -
प्रसिद्ध अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा केला वाढदिवस
टीव्ही11 hours ago -
गिझरचा स्फोट होण्यापूर्वी मिळतात 4 संकेत, आजच चेक करा अन्यथा घडेल मोठा अनर्थ
फोटो गॅलरी12 hours ago -
GK : जगातील सर्वात दुःखी देश कोणते? यादी आली समोर
आंतरराष्ट्रीय13 hours ago -
Sourav Ganguly: माजी कर्णधार सौरव गांगुलीने विकत घेतली टीम, मालक आणि मेंटॉरची भूमिका बजावणार
क्रिकेट15 hours ago -
इंग्रजीत सर्वात जास्त वापरला जाणारे अक्षर कोणते? रोज बोलणाऱ्यांना 99 टक्के नसेल माहिती
फोटो गॅलरी16 hours ago -
रक्तातील साखरेची पातळी वाढतंय? मग जेवणात आठवणीने खावा हा पदार्थ…
फोटो गॅलरी16 hours ago
-
Maharashtra Election News LIVE : उद्या २४ नगरपरिषदांसाठी होणार मतदान
-
शिंदे प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी वाटणार, राऊतांचा खळबळजनक दावा!
-
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा होण्यापूर्वीच डाव साधला, मोठी बातमी
-
उद्धव ठाकरेंना भाजपाचा सर्वात मोठा धक्का, ऐन निवडणुकीत शिलेदारानेच साथ सोडली!
-
एकनाथ शिंदे अडचणीत? सुषमा अंधारे यांचा सनसनाटी आरोप, थेट म्हणाल्या..
-
मोठी बातमी ! अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना दणका, हुकमी एक्का राष्ट्रवादीत सामील
-
भाजप शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, वेगावान घडामोडी, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी
-
Manikrao Kokate : माणिकरावांनंतर क्रीडा खातं कुणाकडे? 6 नावे चर्चेत, एका नावाने भुवया उंचावल्या
महाराष्ट्र बातम्या1 min ago -
माणिकराव कोकाटेंना अटक कधी? सस्पेन्स वाढला, लिलावती रुग्णालयात काय घडतंय?
महाराष्ट्र बातम्या8 mins ago -
Maharashtra Election News LIVE : उद्या २४ नगरपरिषदांसाठी होणार मतदान
निवडणूक 2025-2612 mins ago -
Weather Update : अनेक शहरांना अलर्ट, धुकं, शीतलहरींचा तडाखा, IMD कडून मोठा इशारा जारी, राज्यातील तापमान…
महाराष्ट्र बातम्या37 mins ago -
Horoscope Today 19 December 2025 : नोकरी करणाऱ्यांवर येईल स्थलांतराची वेळ, मालमत्तेच्या खटल्यात लागणार आज निकाल, या राशींचा शुक्रवार..
राशीभविष्य45 mins ago -
7 सीटर खरेदी करायचीये का? पसंतीच्या कारची यादीच वाचा
ऑटो5 hours ago -
तुमच्या हातात PF चे पैसे मिळणार, मार्च 2026 पासून ‘ही’ सेवा मिळणार
बिझनेस5 hours ago -
IND vs SA : अहमदाबादमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट
क्रिकेट8 hours ago -
International Migrant Day: कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त आपली भूमी सोडून जातात? जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय9 hours ago -
तुमच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास त्वचा होते कोरडी, यासाठी त्वरित करा ‘हे’ उपाय
लाईफस्टाईल9 hours ago




























