Punjab Assembly Election 2022 Live Result : पंजाब विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य

पंजाबात काँग्रेसच्या तब्बल 50 पेक्षा जास्त जागा घटल्या, तर अकाली दलाच्या जागांमध्ये मोठी घट

Punjab Assembly Election 2022 Live Result : पंजाब विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
पंजाबमध्ये प्रस्थापित पक्षांना मात देत आपचा दणदणित विजयImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 7:07 PM
  1. पंजाबमध्ये प्रस्थापित पक्षांना मात देत आपचा दणदणित विजय, 85 पेक्षा जास्त जागा घेत केजरीवालांचा आम आदमी पक्ष बनला सगळ्यात मोठा पक्ष
  2. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांचा दोन्ही मतदारसंघातून पराभव, मोबाईल रिपेरिंगचं काम करणाऱ्या लाभ सिंह उगोके या आप उमेदवाराचा विजय झाला आहे.
  3. पंजाबात काँग्रेसच्या तब्बल 50 पेक्षा जास्त जागा घटल्या, तर अकाली दलाच्या जागांमध्ये मोठी घट
  4. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचाही पंजाबमध्ये पराभव, तर नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाबच्या जनतेनं नाकारलं
  5. कॉमेडियन भगवंत मान होणार पंजाबचे मुख्यमंत्री, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची घोषणा
  6. अभिनेता सोनू सूदची बहीण मालविक सूद हीचाही आप उमेदवाराकडून पराभव
  7. पंजाबमधील या दिग्गजांचा पराभव: सुखबिर बादल, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिंह सिद्धू, चरणजीतसिंह चन्नी
  8. बसपा आणि अकाली दलासोबत युती होती, मात्र त्यालाही पंजाबमधील मतदारांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही
  9. पंजाबमध्ये शेड्यूल कास्ट मत सर्वाधिक आहे, पंजाबात चरणजीतसिंह चन्नी हे पहिले शेड्यूल कास्ट मतदारांचं प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री ठरले होते, मात्र सर्वाधिक मतदार एससी असूनही त्यांना नाकारण्यात आल्यानं काँग्रेसलाही मोठा धक्का बसलाय.
  10. गोवा, यूपी, उत्तराखंड, मणिपूर वगळता एकट्या पंजाबमध्ये सत्तांतर झालं असून आप हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आता दिल्लीनंतर पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Election Result 2022 Live: यूपीतील जनतेकडून जातीवाद, घराणेशाही आणि वंशवादाच्या राजकारणाला तिलांजली, योगींचा विरोधकांवर हल्लाबोल

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशातल्या विजयानं योगी आदित्यनाथ आता भाजपाचे नंबर 2 चे नेते झालेत का?

Up Election results 2022 : जिथं शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्र्यांच्या पोरानं गाडी घातली तिथं नेमकं कोण जिंकलं?

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.