Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Assam Election Opinion Poll:पश्चिम बंगाल, आसाममध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर

West Bengal and Assam Assembly Election 2021 opinion poll  भाजप खरोखरच पश्चिम बंगाल सर करेल का? आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला तोंड देण्यात यशस्वी होतील का? आसामध्ये भाजप सत्ता पुन्हा मिळवणार का? हे सांगणारा ओपिनियन पोल तुम्हाला टीव्ही 9 नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहायला मिळेल.

West Bengal Assam Election Opinion Poll:पश्चिम बंगाल, आसाममध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी,
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 4:03 PM

कोलकाता: पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.पश्चिम बंगाल वगळता त्यापैकी पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. भाजपने पश्चिम बंगालवर अधिक फोकस केला आहे. पश्चिम बंगालचं राजकारणाची हवा काय आहे? तिथलं पक्षीय बलाबल कसं राहिल? भाजप खरोखरच पश्चिम बंगाल सर करेल का? आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला तोंड देण्यात यशस्वी होतील का? आणि आसाममध्ये भाजप पुन्हा सत्ता मिळवणार का? हे सांगणारा ओपिनियन पोल तुम्हाला टीव्ही 9 नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहायला मिळेल (west bengal and Assam assembly election 2021 opinion poll live streaming when and where to watch live coverage online and tv channel)

ओपिनियन पोल कुठं पाहणार?

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडुणकीचा सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 बांग्ला, टीव्ही 9 भारतवर्ष आणि टिव्ही 9 नेटवर्कच्या टीव्ही 9 मराठी, टीव्ही 9 गुजराती, टीव्ही 9 कन्नडा आणि टीव्ही 9 तेलुगु या वाहिन्यांवर पाहायला मिळणार आहे. टीव्ही 9 नेटवर्कनं पोलस्ट्रॅट या संस्थेच्या सहकार्यानं ओपिनियन पोलचा सर्व्हे केला आहे.

पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे.

पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी

बंगालचं राजकीय गणित काय?

पश्चिम बंगालमध्ये 294 सदस्यांची विधानसभा आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 219 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं होतं. या विजयासाठी ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ 23, डाव्यांना 19 आणि भाजपला 16 जागाच मिळाल्या होत्या. आता भाजप आपल्या 16 जागांवरुन किती जागांवर विजय मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (whole scenario of west bengal politics for 2021 assembly election)

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

तृणमूल काँग्रेस -219 काँग्रेस -23 डावे – 19 भाजप – 16 एकूण – 294

आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका

आसाममध्ये सध्या भाजपची सत्ता असून तिथे तीन टप्प्यात निडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे आणि 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

संबंधित बातम्या :

WB Election 2021 Opinion Poll: पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर

Video : बिहारमध्ये RJD कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, तेजस्वी आणि तेजस्वी यादव पोलिसांच्या ताब्यात

West Bengal and Assam assembly election 2021 opinion poll live streaming when and where to watch live coverage online and tv channel TV9 Bangla Polstrat TV9 Bharatvarsh Polstrat TV9 Network Polstrat

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.