2 दिवसानंतर फरहान शिबानीचं लग्न, खंडाळ्यातलं फार्म हाऊस सजवलं; मोजक्या लोकांना आमंत्रण

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे अनेक वर्षांपासून एकमेकाला डेट करीत असल्याची चर्चा होती. तसेच अनेक ठिकाणी एकत्र दिसले देखील होते. अनेक झालेल्या पार्टयांमध्ये त्यांनी एक मज्जा देखील घेतली असल्याचे फोटो व्हायरल झाले होते.

2 दिवसानंतर फरहान शिबानीचं लग्न, खंडाळ्यातलं फार्म हाऊस सजवलं; मोजक्या लोकांना आमंत्रण
अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 2:12 PM

मुंबई – बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (farhan akhatar) आणि शिबानी दांडेकर (shibani dandekar) लग्न करीत असल्याचे खबर मिळाली आहे. अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्न खंडाळ्यातील (khandala) एका फार्महाऊसवरती (farmhous) होणार असून अनेक वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या 19 तारखेला खंडाळ्यातील एका फार्म हाऊसवरती मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत लग्न करतील. अनेक दिवसांपासून फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्न करणार असल्याचे ऐकण्यात होते, त्यामुळे आता दोघांच्या हितचिंतकांची आणि चाहत्यांची इच्छा पुर्ण होईल असं वाटतंय. विशेष हे लग्न महाराष्ट्रीयन पध्दतीने होणार असून तिथलं फार्म हाऊस देखील सजवण्यात आलं आहे.

खंडाळ्यातलं फार्म हाऊसवर लग्न

हिंदुस्थान टाईम्सच्या बातमीनुसार, खरं सांगायचं झालं तर हे दोघेही 19 तारखेला खंडाळ्यातील फार्म हाऊसवरती पारंपारिक पध्दतीने लग्न करणार आहेत. या लग्नाला काही मान्यवर तर दोघांच्या घरचे उपस्थित राहणार असल्याचे समतंय. त्यांनी मीडियाला या गोष्टीची भणक लागू नये याची पुर्णपणे काळजी घेतली आहे, लग्नातल्या सगळ्याचं गोष्टी गुप्त ठेवल्याने अनेक गोष्टी उघड झालेल्या नाहीत. परंतु त्याचं लग्न होणार आहे, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे ते आजपासून खंडाळ्यातल्या फार्म हाऊसवरती राहायला जाणार असल्याची माहिती मिळतं आहे. तिथं नेमकं कशा पध्दतीने लग्न होणार, लग्नाला कोण कोण उपस्थित राहणार, तिथं काही पार्टी वगैरे ठेवली आहे का ? अद्याप अशी माहिती मिळालेली नाही.

अनेक वर्षांपासून एकमेकाला डेट करीत असल्याची चर्चा

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे अनेक वर्षांपासून एकमेकाला डेट करीत असल्याची चर्चा होती. तसेच अनेक ठिकाणी एकत्र दिसले देखील होते. अनेक झालेल्या पार्टयांमध्ये त्यांनी एक मज्जा देखील घेतली असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. इतक्या वर्षाचं दोघांचं प्रेम घट्ट झाल्य़ाने त्यांनी लग्न करायचा विचार केला असावा असं वाटतंय. कारण त्यांनी आत्तापर्यंत कुठेही लग्न करणार असल्याची जाहीर कबुली दिली नव्हती. त्यामुळे दोघं लग्न करणार का ? याबाबत अनेकांना प्रश्न पडले होते. दोघांचेही सोशल मीडियावर प्रश्न चाहते असून ज्यावेळी चाहत्यांना हे लग्न करणार असल्याचे समजेल त्यावेळी त्याचीही उत्सुकता वाढेल.

बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून डोसे बनवून घ्यायचे, अमृतांच्या उत्तरावर संकर्षण म्हणतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका वादाच्या भोव-यात, कोणी केलाय विरोध ?, काय आहे कारण?

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.