South Indian Actress : आधी ताई बोलला नंतर केली शरीर सुखाची मागणी, साऊथच्या अभिनेत्रीसोबत काय घडला भयानक प्रकार?

तीन दिवसांनंतर त्याने अभिनेत्रीच्या सहाय्यकाशी संपर्क साधला आणि सेक्शुअल फेव्हरसाठी 50 हजार देण्याची ऑफर दिली. या प्रकाराने सध्या साऊथ फिल्म इंस्ट्रीत सध्या खळबळ माजली आहे. 

South Indian Actress : आधी ताई बोलला नंतर केली शरीर सुखाची मागणी, साऊथच्या अभिनेत्रीसोबत काय घडला भयानक प्रकार?
आधी ताई बोलला नंतर केली शरीर सुखाची मागणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 7:50 PM

चंदेरी दुनियेचा (South Indian Film Industry) पडला अनेकांना उतुंग शिकरावर नेतो. अनेकांना मोठी प्रसिद्ध मिळवून देतो. मात्र याच पडद्यामागे अनेक धक्कादायक प्रकारही दडले आहेत. शोबिज इंडस्ट्रीमध्ये एक गडद सत्य आहे, जिथे कलाकारांना कास्टिंग काउचसारख्या (Casting Couch) घटनांना सामोरे जावे लागते. दक्षिण भारतीय अभिनेत्री चारमिलालाही (Charmila) या प्रसंगातून जावे लागले. 48 वर्षीय अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिचा कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला. indiaglitz शी केलेल्या संभाषणात, तिने सांगितले की तिने अलीकडेच एका मल्याळम चित्रपटात नायिकेच्या आईची भूमिका साकारली आहे. याचे शूटिंग कालिकतमध्ये झाले होते. या चित्रपटाचे सर्व निर्माते तरुण होते, त्यांचे वय सुमारे 23 वर्षे असेल. सुरुवातीला तो अभिनेत्रीला चेची (मोठी बहीण) म्हणत. मात्र तीन दिवसांनंतर त्याने अभिनेत्रीच्या सहाय्यकाशी संपर्क साधला आणि सेक्शुअल फेव्हरसाठी 50 हजार देण्याची ऑफर दिली. या प्रकाराने सध्या साऊथ फिल्म इंस्ट्रीत सध्या खळबळ माजली आहे.

समजावून ऐकत नव्हते

यानंतर त्या निर्मात्यांनी चारमिलाकडे मागणी केली की तिने त्यांच्यासोबत सेक्स करण्यासाठी त्यापैकी एकाची निवड करावी. तिने त्याला सल्लाही दिला होता, तो त्याच्या मुलापेक्षा थोडा मोठा आहे. पण त्यांनी ऐकले नाही. यानंतर अभिनेत्रीने फ्लाइट पकडून चेन्नईला परतली.

दोनवेळा घटस्फोट

अभिनेत्रीने स्वतःसारख्या सिंगल मदर्सना अशा तरुणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. चारमिलाबद्दल बोलायचे झाले तर तिने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. लीड हिरोईन तिने 1991 मध्ये आलेल्या ओयलत्तम चित्रपटातून पदार्पण केले. तिने अनेक तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्रीने 1995 मध्ये मल्याळम अभिनेता किशोर सत्यासोबत लग्न केले होते. मात्र चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. तिच्या आधीच्या पतीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होते. त्यानंतर 2006 मध्ये चारमिलाने दुसरे लग्न केले.  त्यांना एक मुलगा आहे. मात्र तिचे दुसरे लग्नही जास्त काळ चालले चालले नाही. 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता ती तिच्या मुलासोबत राहते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.