Aaliyah Kashyap: डेटिंगपासून ते मद्यसेवनापर्यंत सर्व काही आई-बाबांना सांगते; आलियाचे बिनधास्त बोल

अनुराग नेहमीच त्यांच्या वक्तव्यांबद्दल सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनुरागप्रमाणेच त्यांची मुलगी आलिया चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी ती कायम चर्चेत असते. (Aaliyah Kashyap makes big revelations, says she tells her parents everything from dating to alcohol)

Aaliyah Kashyap: डेटिंगपासून ते मद्यसेवनापर्यंत सर्व काही आई-बाबांना सांगते; आलियाचे बिनधास्त बोल
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 2:49 PM

मुंबई : चित्रपट निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. नवनवीन चित्रपट बनवण्यासाठी ते ओळखले जातात. अनुराग कश्यप नेहमीच त्यांच्या वक्तव्यांबद्दल सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनुरागप्रमाणेच त्यांची मुलगी आलिया (aaliyah kashyap) चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी ती कायम चर्चेत असते. तिच्या वडिलांप्रमाणेच आलियासुद्धा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. नुकतंच आलियाने एक विधान केलं आहे जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आलिया अनेकदा तिच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ करते. नुकतंच आलियानंही अशाच काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

आलियानं केला मोठा खुलासा

आलियानं नुकतंच हा खुलासा केला आहे की ती आपल्या पालकांना म्हणजेच अनुराग कश्यप आणि आरती बजाज यांना सर्वात जवळचं म्हणजेच मित्र मानते आणि त्यांच्यासोबत सर्व काही शेअर करते. डीएनएच्या वृत्तानुसार, तिनं असं सांगितलं की ती तिच्या पालकांशी सर्व काही उघडपणे बोलते. मी जेव्हा मोठी होत होते तेव्हा माझे आईवडील माझ्याशी माझ्या मित्राप्रमाणं वागत होते म्हणून मी त्यांच्यापासून काहीही लपवत नाही.

आलिया म्हणाली आहे की तिने तरुण तरुणींवर बरेच प्रयोग केले आहेत. मी जेव्हा जेव्हा काही मद्य किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तेव्हा तेव्हा माझ्या आई-वडिलांना सांगितलं. तुम्हीही अशा गोष्टी त्यांच्यापासून कधीही लपवू नका.

एवढंच नाही तर तिनं सांगितलं आहे की तिच्या डेटिंग आयुष्याविषयी सुद्धा तिच्या आईला सर्व काही माहित असते, जेव्हा जेव्हा ती कोणत्याही मुलाशी बोलते किंवा त्याच्याबरोबर डेटवर जाते तेव्हा तिची आई तिला सर्व समजावून सांगते. पण ती वअनुरागला तिच्या डेटिंगबद्दल सांगत नाही. काही गंभीर झाल्यावरच ती वडिलांना ती गोष्ट सांगते.

सोशल मीडियावरुन बलात्काराच्या धमक्या

अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रत्येक सामाजिक आणि राजकीय विषयावर आपलं मत मांडतात. त्यामुळे आलिया कश्यपला बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर, अनुराग कश्यप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत याबद्दल ट्विट केलं होतं. आलियाची स्टाईल पाहता चाहते तिच्या बॉलीवूड डेब्यूची वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

Unseen Pictures : आजपासून 20 वर्षांपूर्वी असे दिसायचे तुमचे लाडके कलाकार, पाहा ‘हे’ सुंदर फोटो

Romantic Movies : ‘फोटोग्राफ’ पासून ते ‘सर’पर्यंत लॉकडाऊनमध्ये ओटीटीवर पाहा ‘हे’ रोमँटिक चित्रपट

Birthday Special : ‘जन्नत’ चित्रपटातून डेब्यू, हॉट अँड ब्युटीफूल सोनल चौहानचा वाढदिवस

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.