AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nupur Shikhare: आमिर खानचा होणारा जावई रणवीरचाही ‘बाप’ निघाला; 3 वर्षांपूर्वीच केलं होतं न्यूड फोटोशूट

नुपूर शिखरेचं खुल्या मैदानात न्यूड फोटोशूट; आयराशी साखरपुडा केल्यानंतर आला चर्चेत

Nupur Shikhare: आमिर खानचा होणारा जावई रणवीरचाही 'बाप' निघाला; 3 वर्षांपूर्वीच केलं होतं न्यूड फोटोशूट
Ranveer Singh and Nupur ShikhareImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 5:02 PM

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे (Nupur Shikhare) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे आमिर खानच्या लेकीसोबत त्याने नुकताच साखरपुडा केला आहे. आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. हे दोघं 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. नुपूरने आमिरसोबत बॉलिवूडमधील इतरही कलाकारांना फिटनेसचं प्रशिक्षण दिलं आहे. आमिरचा खानचा होणारा जावई नेमका कोण आहे आणि तो काय करतो याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. याचसोबत नुपूरचे काही जुने फोटोशूटसुद्धा सध्या चर्चेत आले आहेत.

अभिनेता रणवीर सिंग काही दिवसांपूर्वी त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे वादात सापडला होता. मात्र नुपूरने असंच न्यूड फोटोशूट तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्येच केलं होतं. नुपूरचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं असता त्याचे न्यूड फोटोशूट त्यात पहायला मिळतात. नुपूरनेही रणवीर सिंहप्रमाणेच हे पूर्ण न्यूड फोटोशूट केले आहेत. त्याच्या अकाऊंटवर जवळपास आठ ते दहा असे फोटो पहायला मिळतात.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

नुपूरने असंही लिहिलंय की, हे फोटो पोस्ट करताना तो खूप घाबरला होता आणि त्याचे हात थरथरत होते. खूप हिंमत करून हे फोटोशूट केल्याचं त्याने सांगितलं. काही महिन्यांपूर्वी रणवीरनेही असाच फोटोशूट केला होता. मात्र त्याच्या फोटोंवरून बराच गदारोळ झाला होता. इतकंच नव्हे तर त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता.

View this post on Instagram

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

नुपूर हा बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे तो उत्तम डान्सरसुद्धा आहे. इतकंच नव्हे तर तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता. सोशल मीडियावर सक्रिय असलेला नुपूर अनेकदा त्याच्या डान्सचेही व्हिडीओ शेअर करतो.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.