वरुण धवनपाठोपाठ त्याची ‘डान्सर’ को-स्टारही विवाहबंधनात अडकणार?

वरुणच्या या मेसेजने फॅन्स आता रोहन आणि श्रद्धा कपूरच्या लग्नाची शक्यता वर्तवली जात आहे.

वरुण धवनपाठोपाठ त्याची 'डान्सर' को-स्टारही विवाहबंधनात अडकणार?
अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 8:16 AM

मुंबई : अभिनेता वरुण धवन गेल्या आठवड्यात लग्न बंधनात अडकला (Shraddha Kapoor Wedding). आता यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. वरुण धवनने श्रद्धाचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाच्या अभिनंदनाच्या मेसेजला जे उत्तर दिलंय. त्यामध्ये वरुणने असं काही लिहिलं आहे, ज्यावरुन आता श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाचा बार उडण्याची शक्यता आहे (Shraddha Kapoor Wedding).

रोहन श्रेष्ठाने वरुणच्या लग्नाचा फोटो शेअर करत त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. रोहनने लिहिलं, “अभिनंदन VD आणि Nats.जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्हाला कळतंच. VD तु नशीबवान आहेस”. वरुणने या मेसेजला रिप्लाय केला आहे. “मी खरंच नशीबवान आहे! अपेक्षा करतो की तू तयार आहेस”. वरुणच्या या मेसेजने फॅन्स आता रोहन आणि श्रद्धा कपूरच्या लग्नाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठाच्या लग्नाची अफवा होती.

Varun Dhawan Wedding

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा

रोहनसोबत श्रद्धाच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक काळापासून आहे. पण, या दोघांनीही त्यांच्या नात्याला अत्यंत सिक्रेट ठेवलं आहे. श्रद्धाला अनेकदा रोहनसोबत बघितलं गेलं आहे. त्यांना अनेकदा बाईक राईडवर, तसेच अनेक इव्हेंट्समध्ये सोबत दिसले आहेत.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

या सिनेमांमध्ये वरुण-श्रद्धा सोबत दिसले

वरुण, श्रद्धा आणि रोहन हे चांगले मित्र आहेत. वरुण आणि श्रद्धा हे दोघे शाळेच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांनी अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. ABCD-2 आणि स्ट्रीट डान्सर 3D सारख्या सिनेमांमध्ये सोबत दिसले आहेत.

Shraddha Kapoor Wedding

संबंधित बातम्या :

Unseen Roka Photos | रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, ‘व्वा क्या बात है…’

वरुण-नताशा विवाहबंधनात, ‘जियो जी भर के’, बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.