बापाच्या वयाच्या माणसाकडून घाणेरड्या कमेंट्स, काय म्हणाला?; आयेशा खानने सांगितला धक्कादायक अनुभव

अभिनेत्री आयशा खान ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. आयशा खान ही बिग बाॅसमध्ये धमाके करताना दिसली. आयशा खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आयशा खान हिने नुकताच अत्यंत हैराण करणारे खुलासे केले आहेत. आयशा खान हिचे हे बोलणे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

बापाच्या वयाच्या माणसाकडून घाणेरड्या कमेंट्स, काय म्हणाला?; आयेशा खानने सांगितला धक्कादायक अनुभव
Ayesha Khan
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 1:47 PM

आयशा खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आयशा खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आयशा खान हिने काही दिवसांपूर्वीच मुनव्वर फारूकी याच्यावर अत्यंत गंभीर आणि हैराण करणारे आरोप केले होते. आयशा खान ही बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसली. हेच नाही तर बिग बाॅसच्या घरातून आल्यापासून सतत आयशा खान ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसतंय. आयशा खान हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

नुकताच आता आयशा खान हिने अत्यंत हैराण करणारे काही अनुभव सांगितले आहेत. आयशा खान म्हणाला की, एकदा तिच्या वडिलांच्या वयाच्या माणसाने तिच्या शरीराबद्दल अत्यंत घाणेरड्या कमेंट केल्या. आयशा खान म्हणाली की, मी माझ्या बिल्डिंगच्या खाली फिरत होते, त्यावेळी वडिलांच्या वयाची व्यक्ती माझ्या शरीरावर घाणेरड्या घाणेरड्या कमेंट करत होता.

मी एकदा जुहू बीचवर गेले होते, त्यावेळी काही लोक माझ्याकडे अत्यंत विचित्र नजरेने बघत होते. त्यानंतर मी थरथर कापत तिथून निघून गेले. पुढे आयशा म्हणाली की, मी माझ्या करिअरची सुरूवात ही मार्केटिंग एजन्सीपासून केली. त्यांनी मला फोटोशूटसाठी काही कपडे दिले. मी खूप जास्त उत्साही नक्कीच होते.

त्यावेळी त्यांनी मला एक काळा रंगाचा जाळीदार ड्रेस दिला. मला वाटले की, आतमधूनही काही घालायचे असेल. मात्र, ते तसे नव्हते तो फक्त जाळीदार ड्रेसच घालायचा होता. मी त्यासाठी त्यांना नकार दिला तर ते मला म्हणाले की, हे असेच असते, जास्त आकर्षित दिसण्यासाठी हे असेच कपडे घालावे लागतील.

यापूर्वीही अनेक मोठ्या कलाकारांनी असेच कपडे घातले. मात्र, मी त्यांना नकार दिला. आता आयशा खान हिचे हे बोलणे ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. आयशा खान ही पहिल्यांदाच या गोष्टींबद्दल खुलासा करताना दिसली आहे. आयशा खान ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. आयशा खान सोशल मीडियावरही सक्रिय दिसते.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.