मुंबई : सोशल मीडियामुळे जगात अनेक मोठे बदल झाले आहेत. प्रेक्षक चित्रपटांपेक्षा आता वेब सिरीजला जास्त पसंती देत आहेत. बहुतेक लोकांना आता OTT प्लॅटफॉर्मवर जावून वेब सीरीज किंवा सिनेमा पाहायला आवडतात. बहुतेक चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहेत. पण सोशल मीडियावर बोल्ड वेब सीरिजची मागणी खूप मोठी आहे. बोल्ड कंटेट हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रेक्षकांची संख्या पाहता बोल्ड कंटेंट बनवण्यासाठी स्पर्धा लागली आहे.
बहुतांश वेब सीरिजमध्ये त्यामुळेच खूप बोल्ड सीन्स पाहायला मिळतात. डिजिटल युगात आता वेब सीरीजचा ट्रेंड जोर धरू लागला आहे. सध्या सोशल मीडियावर एका वेब सीरीजची जोरदार चर्चा आहे. दोराहा नावाची ही बोल्ड सीन्सने भरलेली वेब सीरीज ULLU अॅपवर प्रदर्शित झाली होती. जी चांगलीच चर्चेत राहिली. या शिवाय Paglet 3, Dhanno Doodhwali, MISS BRIGANZA, Farebi Yaar Part 2, Babuji, Farebi Yaar, Yes Mam, Doraha Part 2, Aghori, Shadi by chance या वेब सीरीजमध्ये ही अभिनेत्रीने अनेक बोल्ड सीन दिले आहेत.
Ullu App ची ही वेब सीरीज सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. याची कथा लोकांना आवडत आहे. अशा वेब सीरीजवर टीका होत असल्या तरी वेब सीरीजला मिळत असलेली प्रेक्षक संख्या ही नाकारता येत नाही. त्यामुळे बोल्ड कंटेट अशा वेब सीरीजमध्ये वापरला जात आहे.
भारती झा वेब सीरीजमध्ये अनेक बोल्ड सीन्समुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे इतके बोल्ड सीन पाहून प्रेक्षकांना ही घाम सुटला आहे.